Crime News esakal
क्रीडा

Messi Arrest : फुटबॉलपटू मेस्सीला चोरीप्रकरणात साथीदारांसह अटक

नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषकात मेस्सीनं नेत्रदीपक कामगिरी करत लक्ष वेधलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

Delhi Police Arrested Football Player Messi In Theft Case : नुकताच फुटबॉल विश्वचषक संपला आहे. यावेळी अर्जेंटिनाने फुटबॉल विश्वचषकावर स्वतःचे नाव कोरले आहे. या सर्व सामान्यांदरम्यान अर्जेंटिनाचा स्टार खेळाडून मेस्सीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

मात्र, आत मेस्सीच्या चाहत्यांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी फुटबॉलपटू मेस्सीसह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. चोरी प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. पोलीस तपासादरम्यान आरोपींकडून ५५ गुन्हे उघडकीस आले आहे.

आता ही बातमी वाचल्यानंतर मेस्सीच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसला असेल. मात्र, अटक करण्यात आलेला मेस्सी हा अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू नसून, दिल्ली पोलिसांनी अटक केलेला हा मेस्सी दिल्लीतील मोबाईल चोरणारा अट्टल भामटा आहे.

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या मेस्सी फुटबॉलर असून त्याचे खरे नाव पिंकू असे आहे. मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या पिंकू मोरक्या असून, तो अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीचा कट्टर चाहता आहे. त्यामुळे त्याने स्वत:चे नावही मेस्सीच्या नावावर ठेवले आहे.

पिंकू उर्फ ​​मेस्सीने त्याच्या सहकाऱ्यांसोबत मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात महारत मिळवली होती. तो दक्षिण आणि दक्षिण पूर्व दिल्लीच्या गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये महागडे फोन चोरत असे. पोलिसांनी ५५ मोबाईल जप्त केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT