Delhi Police VIDEO esakal
क्रीडा

Delhi Police VIDEO : पॅरा बॅडमिंटनपटूसाठी दिल्ली पोलीस बनले देवदूत; लाख मोलाची 'संपत्ती' असलेली बॅग त्वरित काढली शोधून

अनिरुद्ध संकपाळ

Delhi Police Video : एखाद्या खेळाडूची लाखमोलाची संपत्ती ही त्याची बक्षीसं आणि प्रमाणपत्रं असतात. ही प्रमाणपत्रं आणि बक्षीसं सच्चा खेळाडू जीवापाड जपत असतो. मात्र तीच जर गहाळ झाली तर त्याची काय घालमेल होते हे त्या खेळाडूलाच माहिती असतं.

असाच एक किस्सा दिल्लीमध्ये घडला. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये एक पॅरा स्पोर्ट्सची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जगदीश एचसी हा पॅरा बँडमिंटनपटू दिल्लीत आला होता.

मात्र या प्रवासादरम्यान, जगदीशची पदके आणि प्रमाणपत्रे असलेली बॅग हरवली. या बॅगमध्ये इतरही महत्वाची कागदपत्रे होती. जगदीशने त्वरित दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला दिल्ली पोलिस देखील तात्काळ कामाला लागली.

त्यांनी TSR च्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहिले. अखेर दिल्ली पोलिसांना जगदीशची बॅग ही उत्तर प्रदेशातील लोनी गाझियाबाद येथून मिळाली. दिल्ली पोलिसांनी पॅरा खेळाडूचा ही आयुष्यभराची संपत्ती त्वरित शोधून काढल्याने जगदीश खूप खूष झाला होता. त्याने दिल्ली पोलीस कर्मचाऱ्याला थेट मिठी मारतच आपला आनंद व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

Parbhani News: फ्लॅट संस्कृती वाढली; पण घर घेणे झाले महाग!; रेडीरेकनर दरवाढीचा फटका;नागरिकांचे बजेट कोलमडले

IPL Viral Video: ए चल निघ आता... इशान किशनला आऊट करत SRH च्याच गोलंदाजाचा रागात इशारा, मग पुढे...

Raam Navami 2026: रामनवमीपूर्वी 'या' 5 गोष्टी घरात आणा, सुख-समृद्धी निश्चित अन् माता लक्ष्मीचे आगमनही होईल

ना कुत्रा ना मांजर; पूजा सावंतला घरात पाळायचा आहे हा भयंकर प्राणी ! अभिनेत्रीचा खुलासा

SCROLL FOR NEXT