Dipa Karmakar Sakal
क्रीडा

Dipa Karmakar Suspended : रिओ ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणाऱ्या दीपा कर्माकरवर 21 महिन्यांची बंदी

इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सीने (ITA) दीपावर बंदी घातली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Dipa Karmakar Suspended : भारताची स्टार महिला जिम्नॅस्ट दीपा कर्माकरवर २१ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. करण्यात आलेली ही कारवाई दीपासाठी खूप मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा : रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

दिपा प्रतिबंधित पदार्थ सेवन केल्यामुळे चर्चेत आली आहे. इंटरनॅशनल टेस्टिंग एजन्सीने (ITA) दीपावर बंदी घातली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणाऱ्या दिव्यावरील ही बंदी 10 जुलै 2023 पर्यंत लागू राहणार आहे.

रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये चौथ्या स्थानावर राहिलेली दीपा हिगेनामाइन या औषधाचा वापर केल्याप्रकरणी दोषी आढळली आहे. ITA ने Hygemin S-3 Beta-2 ला बंदी घातलेल्या औषधांच्या श्रेणीत ठेवले असून, 2021 नंतर या पदार्थावर बंदी घालण्यात आली.

गोल्डन गर्ल म्हणून ओळखली जाणारी दीप कर्माकर ही ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय जिम्नॅस्ट होती. रिओ ऑलिम्पिकमध्ये, दीपाने अमेरिकेच्या जगातील अव्वल अॅथलीट सिमोना बिल्स, मारिया पासेका आणि ज्युलिया स्टींगरुबर यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा सामना केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT