daiane tomazoni  Sakal
क्रीडा

FIFA World Cup : ब्राझीलच्या पुनम पांडेची मोठी घोषणा; टीमच्या प्रत्येक गोलवर करणार...

फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ब्राझील संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. यामुळे चाहत्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.

सकाळ डिजिटल टीम

FIFA World Cup 2022 : फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ ब्राझील यावेळीही स्पर्धेत जोरदार खेळी करत आहे. या संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. यामुळे चाहत्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.

हेही वाचा - आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

या उत्साहाच्या भरातच एका मॉडेलने एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे अनेकांच्या ह्रदयाची धडधड वाढली आहे. ब्राझीलच्या एका मॉडेलने FIFA विश्वचषक 2022 मध्ये ब्राझील संघाच्या प्रत्येक गोलवर टॉपलेस फोटो शेअर करणार असल्याची घोषणा केली आहे.

ब्राझील संघाच्या प्रत्येक गोलवर टॉपलेस फोटो शेअर करण्याची घोषणा करणाऱ्या मॉडेलचे डायन टोमाझोनी असे नाव आहे. ब्राझील संघाने केलेल्या प्रत्येक गोलवर फॉलोअर्सच्या ग्रुपमध्ये टॉपलेस फोटो शेअर करणार असल्याचे म्हटले आहे.

यापूर्वी झालेल्या ब्राझील संघाच्या शेवटच्या सामन्यादरम्यानही डायन टोमाझोनीने एका ग्रुपमध्ये टॉपलेस फोटो शेअर केले होते. 24 वर्षीय डायन टोमाझोनी इन्स्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. विविध पोझमधील फोटोमुळे चाहत्यांना अक्षरक्षः वेड लागते. यंदाचा फिफा विश्वचषक ब्राझील जिंकू शकतो, असेही तिने म्हटले आहे.

ब्राझील संघाने फिफा विश्वचषक 2022 च्या सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून राउंड-16 मध्ये आपले स्थान आधीच पक्के केले आहे. ग्रुप जी मध्येदेखील ब्राझील अव्वल स्थानी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना बंद होणार? 'या' बड्या नेत्याच्या दाव्याने महिलांमध्ये खळबळ

तुझे न्यूड फोटो पाठवशील का? अक्षय कुमारच्या १२ वर्षाच्या मुलीला आला घाणेरडा मेसेज; अभिनेत्याने सांगितलं नेमकं काय घडलं

Cough Syrup Deaths : 'कफ सिरप'ने घेतला 12 बालकांचा जीव, पाच मुले गंभीर; औषधात आढळला विषारी घटक, नागपूर प्रयोगशाळेत झाली महत्त्वाची चाचणी

Mumbai Political News : नवी मुंबईत भाजपचाच महापौर, कार्यकर्त्यांचा मान राखला जात नसेल तर युती होऊ नये : गणेश नाईक

ICC Women's World Cup : पाकिस्तानच्या पराभवाने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली! आता एक चूक हरमनप्रीत कौरच्या संघाला पडू शकते महागात

SCROLL FOR NEXT