Wasim Akram on Pakistan Team sakal
क्रीडा

Wasim Akram : 'गाढवाला ही बाप बनवलं असतं...' वसीम अक्रमच्या वक्तव्यावर मलिकचे तोंडच पडलं

वसीम अक्रमने झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या कर्णधार बाबर आजमवर केली जोरदार टीका

Kiran Mahanavar

Wasim Akram on Pakistan Team : टी-20 विश्वचषकाच्या 24 व्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा एका धावाने पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तान संघाच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू पाकिस्तान संघ आणि कर्णधार बाबर आझम यांच्यावर टीका करत आहेत. वसीम अक्रमने लाइव्ह चर्चेत पाकिस्तान संघाची जोरदार क्लास लावली. शोएब मलिकची टी-20 विश्वचषकात निवड न झाल्याबद्दलही त्याने मोठी वक्तव्य केले.

एका चॅनेलवर लाइव्ह चर्चेदरम्यान वसीम अक्रम म्हणाला की, पाकिस्तानला एक वर्ष प्रत्येकजण सांगत होता मधली फळी कमकुवत आहे. मग शोएब मलिकला का खाली बसलेला. मी कर्णधार असतो तर माझे शेवटचे लक्ष्य काय असते? संघ कसा जिंकायचा किंवा विश्वचषक कसा जिंकायचा. यासाठी मी गाढवाला ही बाप बनवलं असतं.

त्याचवेळी बाबरला त्याच्या आवडीचा खेळाडू मिळत नसल्याच्या प्रश्नावर वसीम अक्रम म्हणाला की, त्याला अधिक हुशार व्हावे लागेल. आता माझ्या ओळखीच्यांनी संघात सामील व्हावे किंवा माझ्या मित्रांनी संघात सामील व्हावे, असे त्या परिसरातील संघ नाही. मी संघाचा कर्णधार असतो तर शोएब मलिकला मधल्या फळीत खेळावला असता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT