World Cup 2023 esakal
क्रीडा

ICC World Cup 2023 : वर्ल्डकपचे स्वागत करायला गुगलवर धावत आहेत खास 'डक', बनवलं खास डूडल

हे डूडल सोशल मीडियावर शेअर करण्याचासुद्धा ऑप्शन देण्यात आलाय.

साक्षी राऊत

World Cup 2023 : आजपासून क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. त्यानिमित्त गुगलने विशेष डूडल तयार केले आहे. गुगलचे हे डूडल एनिमेटेड फॉर्ममध्ये आहे. या एनिमेटेड डूडलमध्ये बदक त्यांच्या पंखांमध्ये बॅट घेऊन जोमाने धावताना दिसताय. हे डूडल सोशल मीडियावर शेअर करण्याचासुद्धा ऑप्शन देण्यात आलाय.

वर्ल्ड कप २०२३ ची सुरुवात अगदी काहीच तासांत न्यूझिलंड आणि इंग्लंडच्यामधील सामन्यासह होईल.

भारतात होत असलेल्या या वर्ल्ड कपमध्ये १० टीम्स सहभाग घेत आहेत. हा विश्वचषक ४८ दिवसांचा असणार आहे. विश्वचषकातील सामने भारतातील दहा वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळले जाणार आहेत.

प्रत्येक संघाचे किमान 9-9 सामने असतील

यावेळी सर्व संघांना एकाच गटात ठेवण्यात आले आहे. येथे, राउंड रॉबिन अंतर्गत, प्रत्येक संघ इतर सर्व 9 संघांसह प्रत्येकी एक सामना खेळेल. सर्वाधिक गुण मिळवणारे चार संघ सेमीफायनरल राउंडमध्ये पोहोचतील. दोन सेमीफायनरल राउंडमधील सामन्यानंतर अंतिम सामना खेळला जाईल. अंतिम सामना 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पहिल्या सामन्याप्रमाणेच अंतिम सामनाही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. (Cricket)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kharmas 2026: 15 मार्चपासून बदलणार ग्रहस्थिती! सूर्य मीन राशीत; का करू नयेत शुभ काम?

स्टार प्रवाहचा झी मराठीला दणका! कमळी, स्वानंदीने स्थान गमावलं; टीआरपी आपटला, पहिल्या स्थानावर कोण?

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

SCROLL FOR NEXT