Old Man Batting Viral Video esakal
क्रीडा

Viral Video: धोतरातल्या आबांचा 'उत्साह' विराटलाही लाजवणारा

अनिरुद्ध संकपाळ

भारतीय क्रिकेट संघातील सर्वाधिक उत्साही कार्यकर्ता कोण असं विचारलं तर सर्वांच्या तोंडून एकच उत्तर येईल. ते म्हणजे विराट कोहली! (Virat Kohli) विराटला जवळून ओळखणाऱ्या अनेकांनी विराट कोहलीचे एक मैदानावरचा आणि मैदानाबाहेरचा असे दोन अवतार असतात असे सांगितले आहे. तो मैदानाबाहेर शांत असतो मात्र विराट एकदा का मैदानात शिरला की त्याचा उत्साही आणि उर्जा ही वेगळ्याच स्तरावर पोहचते. (Old Man Batting Viral Video)

विराट कोहलीच्या या अती उत्साहीपणाबद्दल त्याच्यावर बऱ्याचदा टीका ही होते. मात्र विराट कायम म्हणतो की हा माझे ब्रँड ऑफ क्रिकेट आहे. मी अशा प्रकारे स्वतःला प्रेरित करत असतो. मात्र आता विराट कोहलीच्या या उत्साहाला आणि उर्जेला टक्कर देण्यासाठी एक धोतर घातलेले वयस्कर आजोबा आले आलेत. (Cricket Viral Video)

सध्या सोशल मीडियावर या धोतर घातलेल्या साधारणपणे 80 ते 90 पार केलेल्या एका वयस्कर आजोबांचा बॅटिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. क्रिकेट (Cricket) खेळण्याला वय नसते हे या व्हिडिओवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले. आहे. या व्हिडिओत हे धोतर घातलेले आजोबा बॅट घेऊन टोलेबाजी करताना दिसत आहेत. याचबरोबर यांच्या धावा घेतानाचा उत्साह हा विराट कोहलीला देखील लाजवेल असा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT