क्रीडा

अ‍ॅश्ले बार्टीची अचानक व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती

ओमकार वाबळे

जगातील नंबर 1 महिला टेनिसपटू अ‍ॅश्ले बार्टीने (Ashleigh Barty) बुधवारी तिच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला. तिने अचानक व्यावसायिक टेनिसला (Tennis) अलविदा करण्याची घोषणा केली. बार्टीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ मेसेज शेअर करून चाहत्यांना आपल्या निर्णयाची माहिती दिली.

अ‍ॅश्लेने 3 ग्रँडस्लॅम चॅम्पियन ठरलेली अॅशले बार्टी ही ऑस्ट्रेलियाची आहे. तिने त्याच वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनचे महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं होतं. (Ashleigh Barty Sudden Retirement From Tennis)

अ‍ॅश्ले बार्टीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हणते की, 'निवृत्तीचा निर्णय घोषित करणे कठिण होते. हा निर्णय योग्य आहे की अयोग्य याचा विचार मी करत नाही हा निर्णय माझ्यासाठी आहे आणि मी तो घेतला आहे. मी निवृत्तीचा निर्णय अचानक घेतलेला नाही. तर या बाबत मी बऱ्याच काळापासून विचार करत होते. गेले वर्ष माझ्यासाठी अत्यंत चांगले गेले. विंम्बल्डन जिंकणे हे माझे स्वप्न होते. विंम्बल्डन जिंकल्यानंतर माझ्यातला खेळाडू गप्प बसला नाही. मला ऑस्ट्रेलियन ओपन खुणावत होते. त्याच्यावर नाव कोरल्यानंतर आता मला वेगळी स्वप्ने खुणावत आहेत.'

बार्टी पुढे म्हणाला, 'टेनिसने मला खूप दिले. याच माझ्या टीमचेही मोठे योगदान राहिले आहे. मात्र आता माझे शरीर याच्या पुढे साथ देणार नाही. त्यामुळेच मी निवृत्तीचा निर्णय घेतला. आता अ‍ॅश्ले बार्टीला इतर स्वप्ने पूर्ण करायची आहेत. आता मला जगभर प्रवास करायचा नाही, कुटुंबापासून दूर रहायचे नाही मला घरापासून दूर रहायचे नाही आहे. माझे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfer: राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; पुणे, नाशिकमध्येही मोठे फेरबदल, कुणाची बदली कुठे?

Who is Akash Maharaj Singh? ऋतुराज संजू, उर्विल यांना बाद करून खिशातून काढला कागद... काय लिहिलंय माहित्येय? Video Viral

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केला इंडिगो विमानाने प्रवास

आजोबांच्या धाकाने शेणाने जमीन सारवायची माधुरी दीक्षित; मूळ कोकणातली आहे धकधक गर्ल, गावाचं नाव माहितीये?

SCROLL FOR NEXT