ICC Mens T20 World Cup New Zealand vs India Live Cricket sakal
क्रीडा

IND vs NZ : पावसाचा गोंधळ! भारत विरुद्ध न्यूझीलंड सराव सामना रद्द

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सराव सामन्यात पावसाचा कहर

Kiran Mahanavar

New Zealand vs India Live Cricket Score : टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघ आपल्या दुसऱ्या सराव सामन्यात न्यूझीलंड संघाशी भिडणार आहे. पहिल्या सराव सामन्यात भारताने यजमान ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला. त्याचवेळी केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील किवी संघाचा दक्षिण आफ्रिकेने 9 विकेट्सच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

ब्रिस्बेनमध्ये संततधार पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सराव सामना रद्द करण्यात आला आहे. याच मैदानावर आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सराव सामना खेळवण्यात आला होता.

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना रद्द

ब्रिस्बेनमध्ये संततधार पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सराव सामना रद्द करण्यात आला आहे. याच मैदानावर आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सराव सामना खेळवण्यात आला होता.

नाणेफेक न झाल्यास सामना रद्द करण्यात

पावसामुळे आतापर्यंत सराव सामन्यात नाणेफेक झाली नाही. ब्रिस्बेनमध्ये पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत पावसामुळे सामना वाहून जाणार, असे बोलले जात आहे. 4.16 वाजेपर्यंत नाणेफेक झाली तर 5-5 षटके खेळता येतील. तोपर्यंत नाणेफेक न झाल्यास सामना रद्द करण्यात येईल.

ब्रिस्बेन पाऊस; टॉसला झाला विलंब

गाबा येथे सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. अशा स्थितीत सामना वेळेवर सुरू होणे अपेक्षित नाही. सध्या संपूर्ण मैदानावर कव्हर असले तरी दोन्ही संघांचे खेळाडू स्टेडियममध्ये पोहोचले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

SCROLL FOR NEXT