ICC Men's T20I Team of the Year 2022
ICC Men's T20I Team of the Year 2022  esakal
क्रीडा

ICC Men's T20I Team : विराट कोहलीशी तुलना होणाऱ्या बाबर आझमला आयसीसीचा ठेंगा!

अनिरुद्ध संकपाळ

ICC Men's T20I Team of the Year 2022 : आयसीसीने 2022 चा आपला टी 20 संघ जाहीर केला. या 11 खेळाडूंच्या संघात भारताच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे. विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांचा समावेश संघात करण्यात आला आहे. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या हे दोघेही टी 20 मध्ये चांगली कामगिरी केली होती. विराट कोहलीने आशिया कपनंतर टी 20 मध्ये वेगळ्याच स्तरावरची फलंदाजी केली. या तिघांनाही त्यांच्या कामगिरीच्या जोरावर आयसीसीच्या संघात स्थान देण्यात आले.

याचबरोबर आयसीसीने झिम्बाब्वेच्या अष्टपैलू खेळाडूचीही दखल घेतली आहे. सिकंदर रझाचा समावेश देखील आयसीसी टी 20 2022 संघात स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमला या संघात स्थान मिळालेले नाही. पाकिस्ताच्या संघातील मोहम्मद रिझवान आणि हारिस रौऊफ यांचा समावेश आहे.

ICC Men's T20I Team of the Year 2022

  • जॉस बटलर

  • मोहम्मद रिझवान

  • विराट कोहली

  • सूर्यकुमार यादव

  • हार्दिक पांड्या

  • ग्लेन फिलिप्स

  • सिकंदर रझा

  • सॅम करन

  • वानिंदू हसरंगा

  • हारिस रौऊफ

या संघाचा कर्णधार इंग्लंडला टी 20 वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या जॉस बटलरला करण्यात आले आहे. भारताच्या टी 20 क्रिकेट मध्ये सूर्यकुमारसाठी 2022 हे वर्ष जबरदस्त गेले. त्याने टी 20 क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात 1000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तो 2022 मध्ये तो सर्वोच्च धावा (1164) करणारा खेळाडू ठरला आहे. यात त्याने दोन शतके आणि 9 अर्धशतके ठोकली आहेत. त्याचा 187.43 स्ट्राईक रेटने धावा केल्या.

(Sports Latest News)

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : कल्याणमधून श्रीकांत शिंदे अर्ज भरणार, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT