Ben Stokes sakal
क्रीडा

Ben Stokes : "शर्यत अजून संपली नाही..." ICC ने शेअर केला स्टोक्सचा खास व्हिडिओ

बेन स्टोक्सला 2016 च्या फायनलमध्ये 4 षटकार मारले होते त्यानंतर....

Kiran Mahanavar

England Ben Stokes T20 World Cup : टी-२० विश्वचषक 2022 चे विजेतेपद इंग्लंडने पटकावले. मेलबर्नमध्ये रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला अष्टपैलू बेन स्टोक्स, ज्याने 52 धावांची शानदार खेळी केली. जर बेन स्टोक्सने अशी खेळी खेळली नसती तर कदाचित इंग्लंडचा संघ हा पल्ला ओलांडू शकला नसता. बेन स्टोक्सचा आयसीसीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये 2016 चा व्हिलन 2022 मध्ये हिरो बनतो.

हा तोच बेन स्टोक्स आहे जो 2016 मध्ये भारतात झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लिश संघासाठी व्हिलन ठरला होता. ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या त्या अंतिम सामन्याच्या शेवटच्या षटकात कार्लोस ब्रॅथवेटने बेन स्टोक्सच्या चेंडूवर सलग चार षटकार ठोकले. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाने इंग्लंडच्या हातून चषक हिसकावून घेतला. बेन स्टोक्स कदाचित तो क्षण विसरला नसेल, पण तेव्हापासून त्याच्या कारकिर्दीत बरेच काही बदलले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bullet Train: मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेनला RPF कवच मिळणार! 'या' स्थानकांवर स्टेशन उभारणार; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी योजना

Tilak Varma T20 Record : तिलक वर्माचा ‘T20’ मध्ये बडा कारनामा!, 'या' बाबतीत विराट अन् शुभमनलाही टाकलं मागं

वने तू कमाल आहेस! वनिता खरातचा नव्या घरात गृहप्रवेश; 'या' ठिकाणी २३ व्या मजल्यावर घेतलंय हक्काचं घर

IPL Mock Auction: भारतीय फिरकीपटूंना मोठी मागणी, 'हा' खेळाडू ठरला सर्वात महागडा; पाहा टॉप-५ लिस्ट

Pune Municipal Election Update : महापालिका निवडणुकांचा बिगुल तर वाजला; जाणून घ्या, पुण्यात सध्या काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT