ICC Women's T20I Team of the Year 2022  esakal
क्रीडा

ICC Women's T20I Team : आयसीसी महिला टी 20 संघात भारताचा डंका; पाकिस्तानची घेतली फक्त दखल

अनिरुद्ध संकपाळ

ICC Women's T20I Team of the Year 2022 : आयसीसीने वर्ष 2022 च्या महिला संघाची घोषणा नुकतीच केली. या संघात भारतीय खेळाडूंनी आपला दबदबा निर्माण केला आहे. ICC Women's T20I Team of the Year 2022 च्या प्लेईंग 11 मध्ये सर्वाधिक भारतीय महिला क्रिकेटपूटंनी स्थान पटकावले.

या संघात तब्बल 4 भारतीय खेळाडूंनी स्थान मिळवले आहे. त्या खालोखाल ऑस्ट्रेलियाचे 3 तर पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकेचे प्रत्येकी 1 खेळाडू या संघात आहेत. भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर ICC Women's T20I Team of the Year 2022 मध्ये स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, ऋचा घोष आणि रेणुका सिंह यांचा समावेश आहे.

आयसीसीने आज वर्ष 2022 चा आपला महिला टी 20 संघ घोषित केला. या संघात बेथ मूनी, स्मृती मानधना, सोफी डिवाईन, अॅश गॉर्डनर, ताहिला मॅग्रा, निदान डार, दिप्ती शर्मा, ऋचा घोष, सोफिया एक्लस्टर, इकोना रानाविरा आणि रेणुका सिंह यांचा समावेश आहे.

स्मृती मानधनाने 2022 मध्ये 33 च्या सरासरीने 594 धावा केल्या आहेत. या धावा तिने 133 च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. यात 21 डावात 5 अर्धशतके देखील ठोकली आहेत.

(Sports Latest News)

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

शूटिंगदरम्यान ज्युनिअर एनटीआरला झालेली गंभीर दुखापत; खांद्यावर झाली शस्त्रक्रिया, आता 2 ते 3 महिन्यांचा घेणार ब्रेक

IND vs SL: शुभमन गिल-रिषभ पंत श्रीलंकेत धुमाकूळ घालणार? WTC मध्ये आजपर्यंत कोणालाही न जमलेला पराक्रम करण्याची संधी

Latest Marathi News Live Update : तुम्ही मला अस्पृश्यासारखी वागणूक देता, 'शुद्धीकरण' करता आणि माझा अपमान करता."- खर्गे राज्यसभेत संतापले

‘Gift a Life After Life’! अवयवदानासाठी ५०० विद्यार्थ्यांचा पुढाकार; ‘Tree Of Life’मधून दिला जीवनाचा संदेश

SCROLL FOR NEXT