Usman Khawaja DRS Controversy sakal
क्रीडा

IND vs AUS: उस्मान भाईची विकेट वादात! DRS वरून कांगारूंचा रडी डाव

Kiran Mahanavar

IND vs AUS Test Usman Khawaja DRS Controversy : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळल्या जात आहे. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान संघाची सुरुवात खूपच खराब झाली. अवघ्या 2 धावांवर ऑस्ट्रेलियाने दोन विकेट गमावल्या. भारताचे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांनी दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी विकेटवर केवळ 13 चेंडूच टिकू शकली. प्रथम उस्मान ख्वाजा 1 धावा काढून बाद झाला आणि त्यानंतर डेव्हिड वॉर्नरही एका धावेवर पॅव्हेलियनमध्ये परतला. उस्मान ख्वाजाच्या विकेटवर ऑस्ट्रेलियन मीडियाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उस्मान ख्वाजा LBW आऊट झाला आणि त्याला अंपायरने नॉट आऊट दिला. पण जेव्हा टीम इंडियाने डीआरएस घेतला तेव्हा तो आऊट दिला. यानंतर फॉक्स क्रिकेटने उस्मान ख्वाजाचा एक फोटो पोस्ट केला ज्यामध्ये त्याने बॉल ट्रॅकरवरच प्रश्न केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Cylinder Blast : कोल्हापुरातील राजारामपुरी हादरली; घराला लागलेल्या भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट झाला अन्

ऑक्सफर्डनं मागितली उदयनराजेंची माफी, जेम्स लेनच्या पुस्तकात पडताळणी न करता मजकूर छापल्याचं केलं मान्य

Latest Marathi News Live Update : रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य खेदजनक - प्रतिभा धानोरकर

Steve Smith ची गाडीही सुस्साट...! शतक ठोकत द्रविडला टाकलं मागे; Ashes मध्ये फक्त ब्रॅडमनच पुढे

प्रेक्षकांना कसा वाटला 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले'चा पहिला भाग? नेटकरी म्हणतात- एकच विनंती आहे...

SCROLL FOR NEXT