Ind vs Aus Test Series BCCI Drop Michael Clarke 
क्रीडा

IND vs AUS: थप्पड की गुंज! गर्लफ्रेंडने काढला कानाखाली जाळ आता BCCI देणार दणका?

गर्लफ्रेंडने ऑस्ट्रेलियन माजी कर्णधाराच्या कानाखाली मारली, BCCI घेणार मोठा...

Kiran Mahanavar

Michael Clarke And Jade Yarbrough: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क सध्या चर्चेत आहे. मायकेल क्लार्क आणि त्याची मैत्रीण जेड यारब्रो यांच्यात काही ठीक नाही. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये क्लार्कला त्याची गर्लफ्रेंड कानाखाली मारली होती. जेड यारब्रो यांनी मायकेल क्लार्कवर फसवणूक केल्याचा आरोप केला. व्हायरल व्हिडिओमध्ये मायकेल क्लार्क शर्टलेस दिसत असून तो त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचे खंडन करताना दिसत आहे.

आता मायकल क्लार्कच्या अडचणीत खूप वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेबाबत बीसीसीआय मायकल क्लार्कविरोधातही मोठा निर्णय घेऊ शकते. क्लार्क या कसोटी मालिकेसाठी समालोचना पॅनेलचा भाग होता, परंतु आता बीसीसीआय अलीकडील वादाच्या पार्श्वभूमीवर क्लार्कला समालोचन संघातुन वगळले जाऊ शकते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT