IND vs PAK Match 
क्रीडा

क्रिकेटच्या मैदानात पुन्हा भारत पाकिस्तान लढतीचा थरार, संघाची झाली घोषणा

भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटच्या मैदानावर खेळला जाणारा प्रत्येक सामना हा एका रोमांचक असतो.

Kiran Mahanavar

IND vs PAK Match : भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटच्या मैदानावर खेळला जाणारा प्रत्येक सामना हा एका रोमांचक असतो. आता क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात 1 जुलै रोजी कॉमनवेल्थ स्पर्धेत सामना होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यासाठी त्याचा संघाचीही घोषणा केली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पुढील महिन्यात बर्मिंघम, यूनाइटेड किंगडम येथे होणार्‍या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये होणार आहे. भारत आणि पाकिस्तानचा महिला क्रिकेट संघ 31 जुलै रोजी भडणार आहे. पाकिस्तान महिला संघाचा सामना याआधी 16 ते 24 जुलै दरम्यान T20 वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया आणि यजमान आयर्लंडशी होणार आहे. या दोन मालिकांसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये तीन राखीव खेळाडूंसह 18 खेळाडूंची निवड केली आहे.

कॉमनवेल्थ स्पर्धेत 29 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. त्यामध्ये पाकिस्तान महिला क्रिकेट संघ बार्बाडोस, भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना 29 जुलै 2022 रोजी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्यानंतर 31 जुलै रोजी भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने असतील. त्याचबरोबर संघाचा तिसरा सामना बार्बाडोसशी ३ ऑगस्टला खेळल्या जाणार आहे.

पाकिस्तान महिला क्रिकेट संघ

बिस्माह मारूफ, एमेन अनवर, आलिया रियाज, अनम अमीन, आयशा नसीम, डायना बेग, फातिमा सना, गुल फिरोजा, इरम जावेद, कायनात इम्तियाज, मुनीबा अली सिद्दीकी, निदा डार, ओमैमा सोहेल, सादिया इकबाल और तुबा हसन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT