India vs Sri lanka 1st ODI Live Telecast Streaming sakal
क्रीडा

IND vs SL 1st ODI: एकही रुपया पण खर्च करण्याची गरज नाही; येथे पहा सामना 'फ्री'

Kiran Mahanavar

India vs Sri lanka 1st ODI Live Telecast Streaming : श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेने भारत मिशन वर्ल्ड कपला सुरुवात करणार आहे. पहिला सामना आसाम क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळल्या जाणार आहे. रोहित शर्मा कर्णधार म्हणून पुनरागमन करत आहे. सामना कधी आणि किती वाजता सुरू होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण आणि मोबाईल मध्ये फ्री मॅच कशी बघायची.

दुखापतीमुळे बांगलादेश दौऱ्यातून बाहेर पडल्यानंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच पुनरागमन करत आहे. रोहितसह विराट कोहली, राहुल, श्रेयस अय्यर यांनाही श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मधून विश्रांती देण्यात आली होती. आता एकदिवसीय सामन्यात पुनरागमन करत आहेत. गेल्या टी-20 विश्वचषकातून बाहेर पडलेल्या जसप्रीत बुमराहचाही संघात समावेश करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराहला एनसीएने फिटनेस क्लिअरन्स दिला असून, त्यानंतर त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

  • पहिला वनडे कधी आणि कुठे खेळल्या जाणार...

    भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना गुवाहाटी येथील आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. या स्टेडियमला ​​बारसापारा क्रिकेट स्टेडियम असेही म्हणतात. हा सामना मंगळवार 10 जानेवारीला दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. नाणेफेक दुपारी 1 वाजता होणार आहे.

  • IND vs SL 1st ODI Live Streaming: भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या सामन्याचे थेट प्रसारण

    भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकाल.

  • भारत आणि श्रीलंका सामना येथे पहा 'फ्री

    भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना जिओ टीव्हीवर विनामूल्य पाहू शकतात, यासाठी तुमच्याकडे जिओचे सिम असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे हॉटस्टारचे सदस्यत्व असल्यास तुम्ही हॉटस्टार अॅपवरच सामना पाहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT