Hardik Pandya Abuse sakal
क्रीडा

IND vs SL: हार्दिकला आली मस्ती! बेंच वरील खेळाडूंना केली शिवीगाळ, स्टॅम्प माईक वाला व्हिडिओ व्हायरल

Kiran Mahanavar

Hardik Pandya Abuse: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्याने आपला संयम गमावता ना दिसला. त्याने त्याच्याच सहकारी खेळाडूला शिवीगाळ केली. श्रीलंकेच्या डावाच्या 11व्या षटकाच्या अखेरीस हार्दिकने पाणी घेऊन मैदानावर आलेल्या  12th मॅन व्यक्तीला शिवीगाळ केली तेव्हा हा प्रकार घडला.

व्हायरल झालेला व्हिडिओ ईडन गार्डन्सवरील भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या सामन्याचा आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याचे 11वे षटक संपल्यानंतर जेव्हा  12th मॅन पाणी घेऊन मैदानावर येत होता, तेव्हा हार्दिक पांड्या त्याच्याकडे धावत गेला. व्हिडीओमध्ये हार्दिक शिवीगाळ करत आहे आणि शेवटच्या षटकातच तुझ्याकडे पाणी मागितलं होतं, असं म्हणत असल्याचं व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे.

रोहित शर्मा आणि संघाला हा सामना जिंकून मालिकेत अभेद्य आघाडी मिळवायची आहे. यापूर्वी आसाममध्ये झालेल्या पहिल्या वनडेत भारताने श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव केला होता. विराट कोहलीने 113 धावांची विक्रमी खेळी खेळली, ज्यासाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. श्रीलंकेसाठी आज करा किंवा मरो असा सामना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT