IND vs SL, T20 Series sakal
क्रीडा

IND vs SL: भारत-श्रीलंका मालिकेसाठी Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन कशाला! येथे पहा 'फ्री'

फ्री पाहता येणार IND vs SL लाईव्ह सामना! कोणत्याही App सब्सक्रिप्शनची नाही गरज....

Kiran Mahanavar

India vs Sri Lanka 1st T20: भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 जानेवारीपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांमधील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात ब्लॉकबस्टर मालिकेने होणार आहे.

हार्दिक पांड्याकडे श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांचे नेतृत्व देण्यात आले आहे. हार्दिक याआधी आयर्लंड आणि न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडियाचा कर्णधार होता. त्याला भावी कर्णधारही सांगितले जात आहे. सामना कधी आणि किती वाजता सुरू होईल, तुम्ही त्याचे थेट प्रक्षेपण आणि विनामूल्य कुठे पाहू शकाल. चला तर मग जाणून घेऊया....(When And Where To Watch India vs Sri Lanka T20I Series)

भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यांचे थेट प्रक्षेपण

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. डिस्ने प्लस हॉटस्टारवर तुम्ही सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. मोबाइल वापरकर्ते हॉटस्टार अॅपवर थेट सामन्यांचा आनंद घेऊ शकतात. Jio वापरकर्ते Jio TV Live Cricket अॅपवर लाइव्ह सामने विनामूल्य पाहू शकतात. होय यासाठी तुम्हाला तो नंबर रिचार्ज करणे अनिवार्य असेल.

फ्री पाहता येणार IND vs SL लाईव्ह सामना! कोणत्याही App सब्सक्रिप्शनची नाही गरज....

या मालिकेतील सर्व सामने वेगवेगळ्या भाषांमध्ये कॉमेंट्रीसह स्टार स्पोर्ट्सवर टीव्हीवर प्रसारित केले जातील. त्याच वेळी या दोन्ही मालिका डीडी स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपित केल्या जातील, जिथे तुम्हाला त्या हिंदी आणि इंग्रजी समालोचनासह फ्री पाहता येतील.

भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

  • पहिला टी-20 सामना - 3 जानेवारी 2023 (मंगळवार) - मुंबई - संध्याकाळी 7

  • दुसरा टी-20 सामना - 5 जानेवारी 2023 (गुरुवार) - पुणे - संध्याकाळी 7

  • तिसरा टी-20 सामना - 7 जानेवारी 2023 (शनिवार) - राजकोट - संध्याकाळी 7 वाजता

  • पहिला एकदिवसीय सामना - 10 जानेवारी 2023 (मंगळवार) - गुवाहाटी - दुपारी 2 वा.

  • दुसरा एकदिवसीय सामना - 12 जानेवारी 2023 (गुरुवार) - कोलकाता - दुपारी २

  • तिसरा एकदिवसीय सामना - 15 जानेवारी 2023 (रविवार) - तिरुवनंतपुरम - दुपारी 2 वा.

भारतीय टी-20 संघ - हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टिरक्षक), ॠतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हूडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT