India 16 Years Old Donnarumma Gukesh Beat World Champion Magnus Carlsen esakal
क्रीडा

Donnarumma Gukesh : अवघ्या 16 वर्षाच्या गुकेशने मॅग्नस कार्लसेनला पराभूत करत रचला इतिहास

अनिरुद्ध संकपाळ

Donnarumma Gukesh Chess : भारताच्या अवघ्या 16 वर्षाच्या दोन्नारूमा गुकेशने इतिहास रचला. त्याने Aimchess Rapid ऑनलाईन स्पर्धेत विश्वविजेत्या माग्नस कार्लसेनला परभावचा धक्का दिला. याचबरोबर गुकेश विश्वविजेत्या खेळाडूला मात देणारा सर्वात तरूण बुद्धीबळपूट बनला. गुकेशने कार्लसेनचा 9 व्या फेरीत पराभव केला. विशेष म्हणजे कार्लसेनला भारताचा ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसीने देखील पराभव केला होता.

रविवारी Aimchess Rapid ऑनलाईन स्पर्धेत सर्वात प्रथम एरिगैसीने कार्लसेनचा सातव्या फेरीत पराभव केला. अर्जुनने सलग तीन गेम जिंकले. त्याने निल ग्रँडेलिअस (स्विडन), डॅनियल नारोडेत्सकी (अमेरिका) आणि कार्लसेनचा पराभव केला. यानंतर पोलंडच्या जॅ डुडासोबत बरोबरी साधली.

अर्जुनने गेल्या महिन्यात कार्लसेनला ज्युलिअस बेअर गनरेशन कप ऑनलाईन स्पर्धेत पराभूत केले होते. त्याने 54 चालीत सामना जिंकला होता. Aimchess Rapid स्पर्धा ही मेल्टवॉटर चॅम्पियन्स टूरचा एक भाग आहे. या स्पर्धेत 16 खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यात भारताच्या 5 खेळाडूंचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT