India vs Australia Test Series On Which Channel BCCI  
क्रीडा

India vs Australia Test Series: भारत - ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका मोफत पाहता येणार; BCCI ने घेतला मोठा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

India vs Australia Test Series 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 9 फेब्रुवारीपासून 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांनी तयारीही सुरू केली आहे. दरम्यान मालिकेसाठी बीसीसीआयने मोठ निर्णय घेतला आहे.

करोडो क्रिकेट चाहत्यांना बीसीसीआयने आनंदाची बातमी दिली आहे. भारतीय चाहत्यांना आता दोन्ही संघांमध्ये खेळली जाणारी ही मालिका मोफत पाहता येणार आहे. त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका स्टार स्पोर्ट्स तसेच डीडी स्पोर्ट्स फ्री टू एअर वाहिनीवर दाखवली जाईल. डीडी इंडियाने अधिकृतपणे पुष्टी केली आहे की तुम्ही 9 फेब्रुवारीपासून नागपुरात होणार्‍या पहिल्या कसोटी सामन्याचे प्रसारण डीडी स्पोर्ट्सवर देखील पाहू शकाल.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर

दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली

तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा

चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

साप्ताहिक राशिभविष्य : (१६ ऑगस्ट २०२६ ते २२ ऑगस्ट २०२६)

Taurus Weekly Horoscope: वृषभ राशीच्या नशिबाला मिळणार मोठी कलाटणी! नोकरी, पैसा आणि प्रवासात मिळणार अनपेक्षित लाभ

SCROLL FOR NEXT