IND vs WI 1st T20I Live  BCCI Twitter
क्रीडा

IND vs WI 1st T20I : विकेट बाय विकेट अपडेट्स एका क्लिकवर

सुशांत जाधव

कोलकाता : ईडन गार्डन्सच्या मैदानातून भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली. वनडेप्रमाणेच टी-20 सामन्यातही भारतीय संघाने दमदार विजय सलामी दिली. पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने धावांचा पाठलाग करत वेस्ट इंडीजला 6 विकेट्सनी पराभूत केले. तीन सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

114-4 : कॉट्रेलनं पंतला धाडले माघारी, त्याने अवघ्या 8 धावांची भर घातली

95-3 : कोहली पुन्हा अपयशी, जर्सीनंबर 18 अवघ्या 17 धावा करुन तंबूत, फॅबिन एलननं घेतली विकेट

93-2 : ईशान किशन 35 धावा करुन माघारी, रोस्टन चेसला मिळाली विकेट

64-1 : रोहित शर्माच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का. त्याने 19 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने कुटल्या 40 धावा

157-7 : हर्षल पटेलच्या खात्यात आणखी एक यश, ओडेन स्मिथ 4 धावांवर बाद

135-6 : निकोलस पूरनच्या खेळीळा ब्रेक, 43 चेंडूत 61 धावा करुन तो हर्षल पटेलच्या चेंडूवर कोहलीकडे झेल देऊन बाद झाला

निकोलस पूरनची फिफ्टी, संघाचा डाव सावरला

90-5 : अकेला हुसैनच्या रुपात दीपक चहरला यश, कॅरेबियनचा अर्धा संघ तंबूत

74-4 : दमदार पदार्पण, रोवमनलाही बिश्नोईनं याच षटकात धाडले माघारी

72-3 : बिश्नोईची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली विकेट, रोस्टन चेसला केलं

51-2 : कायले मेयर्सचा खेळ खल्लास; 24 चेंडूत 31 धावा करुन युजीच्या जाळ्यात अडकला

4-1 : पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर भुवीला विकेट, ब्रँडन किंग 4 धावा करुन तंबूत परतला

असा आहे भारतीय संघ

इशान किशन (Ishan Kishan), रोहित शर्मा (Rohit Sharma) (c), (विराट कोहली (Virat Kohli), सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), रिषभ पंत (Rishabh Pant) (wk), व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer), दीपक चहर (Deepak Chahar), भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar), हर्षल पटेल (Harshal Patel), रवी बिश्नोई (Ravi Bishnoi), युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)

वेस्ट इंडीजचा संघ

बँडम किंग (Brandon King), कायले मेयर्स (Kyle Mayers), निकोलस पूरन (Nicholas Pooran), रावमॅन पॉवेल (Rovman Powell), केरॉन पोलार्ड (Kieron Pollard), रोस्टन चेस (Roston Chase), रोमारिया शेफर्ड (Romario Shepherd), अकेला हुसैन (Akeal Hosein), ओडेन स्मिथ(Odean Smith), फॅबिन एलन (Fabian Allen), शेल्डन कोट्रेल (Sheldon Cottrell)

वेस्ट इंडीज विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात रोहित शर्माने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची राज्य परिवहनच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली

SCROLL FOR NEXT