IPL Tv Media Rights Sony  
क्रीडा

IPL प्रक्षेपण हक्क मिळवण्यात सोनी टीव्हीने मारली बाजी?

सोनी नेटवर्कने आयपीएल टीव्हीचे हक्क विकत घेतले आहे

Kiran Mahanavar

IPL Tv Media Rights Sony: आयपीएलचे टेलिव्हिजन आणि डिजिटल अधिकार विकले गेले आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पुढील 5 वर्षांसाठी टीव्ही हक्क प्रति सामना 57.50 कोटी रुपये आणि डिजिटल हक्क 48 कोटी रुपये प्रति सामना या दराने विकले गेले आहेत. सोनी नेटवर्कने आयपीएल टीव्हीचे हक्क विकत घेतल्याची माहिती मिळत आहे. त्याची अधिकृत घोषणा अजून बीसीसीआयने केलेली नाही.

दरम्यान, पाच वर्षासाठी टीव्ही आणि डिजिटल हक्काच्या लिलावातून बीसीसीआय बक्कळ पैसा कमावण्याची शक्यता यापूर्वी वर्तवण्यात आली होती. या प्रक्षेपण हक्काच्या या लिलावामुळे आयपीएल ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत लीग होणार आहे. बीसीसीआयने या लिलाव प्रक्रियेतून आयपीएलला जवळपास 50 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता.

प्रत्येक पॅकेजसाठी वेगळी बोली

बीसीसीआयकडून अ, ब, क आणि ड असे चार पॅकेज तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार टीव्ही, डिजिटल, शनिवार व रविवारच्या लढती तसेच प्ले ऑफ आणि परदेशातील हक्क असे चार वेगवेगळे पॅकेज आहेत. प्रत्येकाने या चारही पॅकेजसाठी विभिन्न बोली लावण्यात आली आहे. अ पॅकेजसाठी बोली लावणाऱ्यांची मूळ संपत्ती १ हजार कोटी असायला हवी, अशी अट होती. तसेच इतर पॅकेजसाठी मूळ संपत्ती ही ५०० कोटी अनिवार्य होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

Pune News: पुण्याची मान शरमेने खाली! एफ.सी. रस्त्यावर १५ दिवसांपासून मुतारीचे पाणी रस्त्यावर, प्रशासनाचा निष्काळजीपणा

Latest Marathi News Live Update : नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात भीषण अपघात,ट्रॉला 35 फूट खोल दरीत कोसळला

'आयुष्मान सारथी' चॅटबॉट लॉन्च; WhatsApp वर मिळणार आयुष्मान भारत योजनेची सुविधा

RTI Maharashtra: माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती; मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारेंच्या मागण्यांची घेतली दखल, राळेगणसिद्धीत जल्लोष

SCROLL FOR NEXT