IPL finale Aamir Khan Laal Singh Chaddha trailer release
IPL finale Aamir Khan Laal Singh Chaddha trailer release  
IPL

IPL 2022 Final: आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा'चा ट्रेलर रिलीज

Kiran Mahanavar

IPL finale Aamir Khan Laal Singh Chaddha trailer release : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खानचे क्रिकेटप्रेम कोणापासूनही लपलेले नाही. आमिर खान आता आयपीएल 2022 च्या फायनलमध्ये क्रिकेट कॉमेंट्री करताना दिसला आहे. यादरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियमवर तो त्याच्या लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) या चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला आहे. माजी क्रिकेटरही आमिरसोबत कॉमेंट्री करताना दिसले आहे. आयपीएल फायनलसोबतच आमिर खानची कॉमेंट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लाल सिंह चड्ढा चित्रपटाचा ट्रेलर सामन्याच्या 12-15 व्या दरम्यान प्रदर्शित झाला आहे.

अभिनेता आमिर खानला(Amir Khan) बॉलीवूडमध्ये परफेक्शनिस्ट म्हणूनही ओळखलं जातं. त्याची काम करण्याची पद्धत सिनेइंडस्ट्रीतील अनेकांसाठी एक आदर्श ठरली आहे. मग अगदी सिनेमात वेगवेळ्या भूमिका साकारुन प्रयोगशील राहणं असो की सिनेमांचे हटके विषय असोत की अगदी त्याच्या प्रमोशनच्या इंट्रेस्टिंग आयडिया असोत,आमिरचं सारंच एकदम भन्नाट अंदाजात असतं बुवा. तो नेहमी आपल्या कामातून नाविन्य देण्याचा प्रयत्न करतो.

आमिर खाननं या ट्रेलर लॉंच ग्रँड पद्धतीने झाले आहे. आयपीलच्या शेवटच्या सामान्यादरम्यान २९ मे रोजी 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाचा ट्रेलर लॉंच केला आहे. IPL फिव्हर सोबतच आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाची क्रेझही चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे हे निश्चित. आयपीएलचा उत्साह लक्षात घेऊन आमिर खानचा स्टार चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. लाल सिंह चड्ढा चित्रपटाचा ट्रेलर सामन्याच्या 12-15 व्या दरम्यान प्रदर्शित झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

IPL 2024 MI vs LGS : मुंबईचा ‘प्लेऑफ’चा मार्ग खडतर ; लखनौचा विजय,स्टॉयनिसची चमक

Bicycle Crunches: सायकल क्रंच करताना 'या' चुका करू नका, जाणून घ्या योग्य पद्धत

Mumbai News: दुर्गम भागातील नाही, भांडुपमधील प्रकार! डॉक्टरांनी केली टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, महिलेसह बाळाचा मृत्यू!

Latest Marathi News Live Update : मी आतापर्यंत कोणालाही धमकी दिली नाही- अजित पवार

SCROLL FOR NEXT