IPL

ठरलं! WTC फायनलमध्ये टीम इंडिया नव्या जर्सीमध्ये उतरणार; जय शहा यांनी केली घोषणा

Kiran Mahanavar

आयपीएलनंतर भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना 7 ते 11 जून दरम्यान लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. यानंतर आशिया कप आणि एकदिवसीय विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धा होणार आहेत. याआधी जय शहा यांनी मोठी घोषणा केली आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सोमवारी टीम इंडियाच्या नवीन किट प्रायोजकाची घोषणा केली. भारतीय क्रिकेट संघाचा नवीन किट प्रायोजक आदिदास असेल असे ट्विट त्यांनी केले. यासोबत टीम इंडिया WTC फायनलमध्ये नव्या जर्सीमध्ये खेळताना दिसले.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विट करत म्हणाले की, मला कळवताना अतिशय आनंद होत आहे की बीसीसीआयने किट प्रायोजक म्हणून आदिदास कंपनीशी करार केला आहे. क्रिकेटचा खेळ पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जगातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्सवेअर कंपनीसोबत करार केल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : करमाडमध्ये टोमॅटो दरावरून शेतकऱ्यांचा उद्रेक

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT