Vamika Virat Kohli  esakal
IPL

Vamika Virat Kohli : पोरांच धाडस वाढलंय की पालकांच डोकं फिरलंय? वामिका सोबतच्या डेटसाठी विराटलाच....

अनिरुद्ध संकपाळ

Vamika Virat Kohli : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे आपली मुलगी वामिकाला खूप प्रोटेक्ट करत असतात. सोशल मीडियावर वामिकाचे फोटो येऊ नयेत म्हणून ते कायम आग्रही असतात. मात्र असे असले तरी काही गोष्टी या विराट कोहली आणि अनुष्काच्या हातात राहत नाहीत. अशीच एक घटना आरसीबी आणि सीएसकेच्या सामन्यावेळी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर घडली.

चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना सुरू असताना एक लहानग्या मुलाने ज्याला डेटिंगचा अर्थही माहिती नसेल त्याने विराट कोहलीकडे थेट त्याच्या मुलीला डेटवर घेऊन जाण्यासाठी विचराणा केली. विराट अंकल मी तुमच्या वामिकाला डेटवर घेऊन जाऊ का? अशी विचारणा करणारा बॅनर घेतलेला एक मुलगा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

विशेष म्हणजे या चिमुकल्याच्या पालकांनीच या गोष्टीसाठी प्रोत्साहन दिल्याचे फोटोतून स्पष्टपणे जाणवते. अशा प्रकारचा खोडसाळपणा आपल्या निरागस मुलाच्या खांद्यावर बंदूक ठेवून करणे हे निषेध करण्यायोग्यच आहे. सध्या सोशल मीडियावर हा चिमुकला चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी या मुलाच्या पालकांवर टीका केली आहे.

एका नेटकऱ्याने 'इथे पालकांनी चूक केल्याचे दिसते. मला एक कळत नाहीये की लोकांना हे क्युट का वाटतंय?' दुसरा नेटकरी म्हणतो की, 'प्रत्येक मोठा, सज्ञान व्यक्ती याचे समर्थन करतोय हे खूप आश्चर्यकारक आहे. तो मुलगा किंवा वामिकाने यांना या पैकी काही नकोय.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT