Chennai Bourn Shahrukh Khan Back in Punjab Kings After intense bidding war with Chennai super kings esakal
IPL

IPL Auction : शाहरूखवर पंजाबचीच प्रिती

अनिरुद्ध संकपाळ

बंगळुरू: आयपीएल 2022 मेगा लिलावात (IPL 2022 Mega Auction) तामिळनाडूचा धडाकेबाज फलंदाज शाहरूख खानसाठी पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोघेही भिडले. मात्र मुळचा चेन्नईचा असलेल्या शाहरूख खानला पंजाब किंग्जने 9 कोटी रूपये खर्चून खरेदी केले. (Chennai Bourn Shahrukh Khan Back in Punjab Kings After intense bidding war with Chennai super kings)

चेन्नई सुपर किंग्ज (Chennai super kings) मुळचा चेन्नईचा असलेला आणि तामिळनाडू प्रीमियर लीग, मुश्ताक अली ट्रॉफी गाजवलेल्या शाहरूख खानसाठी (Shahrukh Khan) आग्रही दिसत होती. चेन्नईच्या पाकिटात फक्त 20 कोटी शिल्लक असताना चेन्नईने शाहरूख खानसाठी बोली लावण्याचा धडाकाच लावला होता. त्यामुळे गेल्या हंगामातील शाहरूखचे मालक असलेल्या पंजाब किंग्जला (Punjab Kings) चांगलाच घाम फुटला.

या दोघांच्या बिडिंग वॉरमध्ये शाहरूख खान 50 लाखावरून 9 कोटी पर्यंत पोहचला. अखेर कमी बजेट राहिलेल्या चेन्नईने माघार घेत पंजाबला शाहरूख घेऊन जाऊ दिला. अखेर शाहरूखवरची पंजाबजी प्रिती जिंकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT