KL Rahul 
IPL

IPL Record : उत्तुंग षटकारासह KL राहुलनं रचला खास विक्रम

तिसऱ्या चेंडूवरील षटकारासह त्याने खास विक्रमाला गवसणी घातली.

सुशांत जाधव

IPL 2021 : राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार लोकेश राहुलनं (KL Rahul Captain Of Punjab Kings) संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली. राजस्थानचा युवा गोलंदाज चेतन सकारियाच्या (Chetan Sakariya) एका षटकात त्याने चौकार षटकारांची आतषबाजी केली. डावातील चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर राहुलने चौकार खेचला. त्यानंतर पुढील दोन चेंडूत त्याने दोन षटकार खेचले. तिसऱ्या चेंडूवरील षटकारासह त्याने खास विक्रमाला गवसणी घातली. आयपीएलमध्ये त्याने 3000 धावांचा पल्ला पार केला.

ख्रिस गेलनंतर सर्वाधिक कमी डावात 3000 धावांचा टप्पा पार करण्याचा विक्रम त्याच्या नावे झाला आहे. ख्रिस गेलने 75 डावात 3000 धावांचा टप्पा पार केला होता. केएल राहुलने यासाठी 80 वेळा बॅटिंग केली. या यादीत डेविड वॉर्नर तिसऱ्या स्थानावर आहे. 3000 धावा पूर्ण करण्यासाठी वॉर्नरने 94 वेळा बॅटिंग केली होती. आयपीएल स्पेशलिस्ट आणि चेन्नई सुपर किंग्जचा स्टार सुरेश रैनाने 104 डावात हा पल्ला गाठला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: दिवसभरात काय घडलं? वाचा सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT