IPL In Marriage ceremony 
IPL

IPL Fever: वऱ्हाडींना चक्क IPLची मेजवानी! डोंबिवलीत लग्न मंडपातच लावली स्क्रीन

लग्न समारंभात IPLची मॅच बघण्याची सोय करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

कल्याण : भारतात क्रिकेटवेड्यांची संख्या कमी नाही. आपल्याकडं लोक कुठेही कधीही क्रिकेटची मॅच पाहण्यात दंग झालेले दिसतात. मग रस्त्याच्या कडेला एखाद्या टिव्हीच्या शोरुमबाहेरची गर्दी असोत की, घरात टिव्हीच्या समोर तासन् तास बसलेले लोक आपल्याला पाहायला मिळतात. पण अशा क्रिकेटवेड्यांसाठी चक्क लग्न समारंभात सामना पाहण्याची सोय केल्याचं तुम्ही कधी पाहिलंय का? नाही तर ही बातमी वाचा. (IPL Fever In Dombivli wedding screen was set up in mandap for MI and LSG match)

बुधवारी मुंबई आणि लखनऊ यांच्यात आयपीएलचा सामना पार पडला. मुंबईचा संघ खेळत असल्यानं या संघाचे पाठिराखे मुंबईकरच असतील. तर या मुंबईकरांना आपल्या संघाचा सामना बघण्यापासून मुकावं लागू नये. यासाठी डोंबिवलीजवळील खोनी गावात होत असलेल्या एका लग्न समारंभात चक्क आयपीएलचं लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT