1000th IPL game, MI vs RR  esakal
IPL

1000th IPL game : मुंबई - राजस्थान सामना होणार ऐतिहासिक; BCCI ने देखील कसली कंबर

अनिरुद्ध संकपाळ

1000th IPL game, MI vs RR : आयपीएलच्या 16 व्या हंगामातील मुंबई इंडियन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना हा ऐतिहासिक ठरणार आहे. रविवार 30 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणारा हा सामना आयपीएल इतिहासातील 1000 वा सामना असणार आहे. या ऐतिहासिक लँडमार्क सामन्याचे ग्रँड सेलिब्रेशन करण्यासाठी बीसीसीआयने जय्यत तयारी केली आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय आयपीएलचा 1000 वा सामना धुम धडाक्यात साजरा करण्याचा विचार करत आहे. हा मोठा माईल स्टोन आहे. यासाठी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला कंत्राट देखील दिले आहे. मुंबई इंडियन्स ही आयपीएल इतिहासातील एक सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने आतापर्यंत 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 ला अशी पाच वेळा आयपीएल जिंकले आहे.

विशेष म्हणजे यंदाच्या हंगामात बीसीसीआयने 2019 नंतर पहिल्यांदाच उद्धाटन सोहळा एकदम धडाकेबाज केला होता. त्यामुळे आता बीसीसीआय आयपीएलचा 1000 वा सामना देखील अशाच प्रकारे सेलिब्रेट करणार आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT