Kane Williamson back to New Zealand sakal
IPL

SRH ला धक्का, कॅप्टन केन विल्यमसन मायदेशी परतला, काय आहे कारण?

आयपीएलमध्ये या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का

Kiran Mahanavar

IPL 2022: आयपीएलमध्ये या हंगामात सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा कर्णधार केन विल्यमसन मायदेशी परतला. काल झालेल्या सामन्यात हैदराबादने मुंबई इंडियन्सचा 3 धावांनी पराभव केला होता. हैदराबादचा संघ सहाव्या विजयासह आजून हे प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. (Kane Williamson back to New Zealand)

हैदराबादचा पंजाब किंग्ज विरुद्ध 22 मे रोजी शेवटचा सामना खेळला जाणार आहे. प्लेऑफसाठी हैदराबादला शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकायचा आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर त्याच्या चाहते पराभवाची प्रार्थना करत आहे.

न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसनची पत्नी सारा रहीम दुसऱ्या मुलाला जन्म देणार आहे. यावेळी विल्यमसनला त्याच्या पत्नीसोबत राहायचे आहे. यामुळे तो संघासाठी शेवटचा सामना खेळणार नाही. सनरायझर्स फ्रँचायझीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. ट्विट करत लिहिले आहे. आमचा कर्णधार केन विल्यमसन त्याच्या देशात जाणार आहे.

केन विल्यमसनची या हंगामात काही बॅट चालवली नाही. त्याला फक्त एकच अर्धशतक करता आले. या हंगामात त्याने संघासाठी 13 सामने खेळले 19.64 च्या सरासरीने 216 धावा केल्या आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघाने या हंगामात आतापर्यंत 13 सामने खेळले असून त्यापैकी 6 सामने जिंकले आहेत. सध्या हा संघ 12 गुणांसह 8व्या क्रमांकावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT