IPL 2022 | KKR vs RR Today Match SAKAL
IPL

कोलकताला मोठा विजय आवश्यक, दोन पराभवांमुळे लखनौचाही कस लागणार

सलग दोन पराभव झालेल्या; परंतु तिसऱ्या स्थानावर कायम असणाऱ्या लखनौचा आज सलग दोन विजयांसह प्लेऑफसाठी प्रयत्न करत

सकाळ ऑनलाईन टीम

IPL 2022: सलग दोन पराभव झालेल्या; परंतु तिसऱ्या स्थानावर कायम असणाऱ्या लखनौचा आज सलग दोन विजयांसह प्लेऑफसाठी प्रयत्न करत असलेल्या कोलकताविरुद्ध सामना होत आहे. कोलकतासाठी ही लढत चांगल्या सरासरीने जिंकणे आवश्यक आहे.(KKR vs LSG IPL Today Match)

डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणारा हा सामना दोन्ही संघांचा अखेरचा साखळी सामना आहे. लखनौचा संघ 16 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. सलग दोन पराभवामुळे त्यांना लय मिळवण्यासाठी आणि पहिल्या दोन संघात स्थान मिळवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक आहेच.

के.एल. राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनौकडे संभाव्य विजेता संघ म्हणून सुरुवातीच्या सामन्यातील कामगिरीवरून पाहिले जात होते; परंतु गेल्या दोन सामन्यांत त्यांची प्रामुख्याने फलंदाजीतील कामगिरी खालावली. बाद फेरी खेळायची असेल आणि त्यातून अंतिम सामन्यापर्यंत प्रगती करायची असेल, तर त्यांना मोठी सुधारणा करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT