Natasa Stankovic Reaction After Bowl Hit Hardik Pandya SAKAL
IPL

हार्दिकला वेदनेने रडताना पाहून पत्नी नताशा भावूक, पाहा VIDEO

पहिल्याच चेंडू खांद्याला लागला आणि हार्दिक पांड्या जखमी, पत्नी नताशा...

Kiran Mahanavar

Hardik Pandya IPL 2022 : आयपीएलचा ४० वा सामना गुजरात टायटन्स (GT) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात खेळल्या गेला. सामन्यादरम्यान मैदानावर एक भावनिक क्षण पाहिला मिळाला. गुजरातचा शुभमन गिल बाद झाल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या फलंदाजीला आला. उमरान मलिकने हार्दिकचे स्वागत त्याच्या शैलीत सनसनाटी चेंडू टाकून केले. पहिल्याच चेंडू त्याच्या खांद्याला लागला आणि तो जखमी झाला. यावेळी पंड्या वेदनेने ओरडत होता. उमरान मलिक खूप वेगवान गोलंदाजी करतो, अशा स्थितीत या वेदना सहन करणे हार्दिकसाठी सोपे नव्हते. हार्दिकला वेदनेने रडताना पाहून स्टँडमध्ये बसलेली त्याची पत्नी भावूक झाली. (Natasa Stankovic Reaction After Bowl Hit Hardik Pandya)

पती हार्दिकला वेदनेने रडताना पाहून नताशा भावूक झाली. त्याचवेळी, या घटनेचा व्हिडिओला सोशल मिडीयावर खूप पसंत केला जात आहे. त्यानंतर हार्दिकने उमरान मलिकच्या चेंडूवर चौकार मारला, पण हार्दिकला मोठी खेळी खेळू शकला नाही. अवघ्या 10 धावा करून तो बाद झाला.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, अभिषेक शर्मा (65) आणि एडन मार्कराम (56) यांच्या धमाकेदार खेळीमुळे सनरायझर्स हैदराबादने गुजरात टायटन्ससमोर 196 धावांचे लक्ष्य ठेवले. सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत 6 गडी गमावून 195 धावा केल्या. हैदराबादसाठी अभिषेक शर्मा आणि एडन मार्कराम यांनी ६१ चेंडूत ९६ धावांची शानदार भागीदारी केली. गुजरातकडून मोहम्मद शमीने तीन बळी घेतले. त्याचवेळी अल्झारी जोसेफ आणि यश दयाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. विजयासाठी 196 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातला शेवटच्या षटकात 22 धावांची गरज होती. रशीद-राहुल जोडीने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. या विजयासह गुजरात टायटन्सने आठपैकी सात सामने जिंकून 14 गुणांसह अव्वल स्थान गाठले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात व्होटचोरी करून निवडून आला भाजप आमदार? राहुल गांधींनी आकडेवारीच मांडली

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : कर्नाटकमध्ये मतचोरी पकडल्याचे राहुल गांधी यांनी पुरावे केले सादर

Pune Crime : कोथरुडमध्ये गोळीबार; गाडीला साईड न दिल्याचा वाद की काहीतरी मोठं?

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT