Star Sports Hits Back Rohit Sharma sakal
IPL

Star Sports Hits Back Rohit Sharma : 'हिटमॅन' रोहित शर्माच्या आरोपांवर स्टार स्पोर्ट्सने केला पलटवार; म्हणाले...

Star Sports Hits Back Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने रविवारी आयपीएल ब्रॉडकास्टरवर टीका केल्यानंतर स्टार क्रीडा वाहिनीकडून याबाबत सोमवारी स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

Kiran Mahanavar

Star Sports Hits Back Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने रविवारी आयपीएल ब्रॉडकास्टरवर टीका केल्यानंतर स्टार क्रीडा वाहिनीकडून याबाबत सोमवारी स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आमच्याकडून कोणताही खासगी संवाद प्रसारित करण्यात आलेला नाही, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

कोलकता नाईट रायडर्सचा सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर व मुंबईचा माजी खेळाडू धवल कुलकर्णी याच्यासोबतच्या संवादावरून रोहित शर्मा याने नाराजी व्यक्त केली होती. खेळाडूंच्या खासगी आयुष्याबाबत गोपनीयता जपा, असेही त्याच्याकडून स्पष्ट करण्यात आले. यावर स्टार वाहिनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले की, वानखेडे स्टेडियमवरील सरावादरम्यानची क्लीप समोर आली आहे.

एक वरिष्ठ खेळाडू आपल्या सहकाऱ्यासोबत संवाद साधताना यामध्ये दिसत आहे. मात्र या संवादाची ऑडिओ क्लीप रेकॉर्डिंग केली नाही. तसेच प्रसारितही केली नाही. आपल्या संवादाचा ऑडिओ रेकॉर्ड करू नका, अशी विनंती करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. आम्ही खेळाडूंच्या खासगी आयुष्याचा सन्मान करतो. खेळाडूंच्या खासगी आयुष्याबाबत गोपनीयता राखण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT