Sunil Narine KKR vs RCB esakal
IPL

Sunil Narine KKR vs RCB : सुनिल नारायणनं ग्रीनची शिकार केली अन् मलिंगाचा मोठा विक्रम मोडला

अनिरुद्ध संकपाळ

Sunil Narine Broke Lasith Malinga Record KKR vs RCB IPL 2024 : आयपीएलमधील 36 व्या सामन्यात आज कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्या सामना होत आहे. या सामन्यात केकेआरच्या सुनिल नारायणला फलंदाजीत कमाल दाखवता आली नाही. मात्र त्यानं दमदार गोलंदाजी करत आरसीबीचं टेन्शन वाढवलं.

याचदरम्यान, त्यानं सामन्यातील आपली दुसरी विकेट घेत लसिथ मलिंगाचा आयपीएलमधील एक मोठा विक्रम मोडला. केकेआरच्या नारायणनं आयपीएलमध्ये एका फ्रेंचायजीकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा लसिथ मलिंगाचा विक्रम मोडला. नारायणने आज दोन विकेट्स घेतल्या. ही त्यांची केकेआरकडूनची 171 वी विकेट ठरली. याचबरोबर त्यानं मलिंगाला देखील मागं टाकलं.

आयपीएलमध्ये एका संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

  • सुनिल नारायण - केकेआर - 172 विकेट्स

  • लसिथ मलिंगा - मुंबई इंडियन्स - 170 विकेट्स

  • जसप्रीत बुमराह - मुंबई इंडियन्स - 158 विकेट्स

  • भुवनेश्वर कुमार - सनराईजर्स हैदराबाद - 150 विकेट्स

  • ड्वेन ब्राव्हो - चेन्नई सुपर किंग्ज - 140 विकेट्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT