Virat Kohli on MS Dhoni retirement sakal
IPL

IPL 2024 : 'तुम्ही मला अन् धोनीला शेवटच एकत्र खेळताना...' RCB vs CSK सामन्यापूर्वीच विराट कोहलीच्या वक्तव्याने उडाली खळबळ

Virat Kohli on MS Dhoni retirement : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आरसीबी आणि सीएसकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी एमएस धोनीला मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Kiran Mahanavar

Virat Kohli on MS Dhoni retirement : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आरसीबी आणि सीएसकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी एमएस धोनीला मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, कदाचित ही शेवटची वेळ असेल जेव्हा चाहते मली आणि धोनीला एकत्र खेळताना पाहतील. विराट कोहलीच्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

आयपीएल 2024 मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. प्लेऑफचा विचार करता आजचा सामना सर्वात महत्त्वाचा आहे. हा सामना जो संघ जिंकेल तो प्लेऑफमध्ये पोहोचेल. या कारणास्तव, दोन्ही संघ कोणत्याही किंमतीवर हा सामना जिंकायचा आहे.

जर सीएसकेने हा सामना गमावला तर हा एमएस धोनीचा आयपीएलमधील शेवटचा सामना असू शकतो. चेन्नई सुपर किंग्ज हरला तर संघ स्पर्धेबाहेर जाईल आणि धोनी पुढच्या हंगामात खेळेल की नाही याबद्दल काहीही सांगता येणार नाही. त्यामुळे हा सामना त्याचा शेवटचा सामना असू शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे.

या सामन्यापूर्वी विराट कोहलीने एमएस धोनीसोबत मोठी प्रतिक्रिया दिली आणि धक्कादायक विधानही केले. जिओ सिनेमावरील संवादादरम्यान तो म्हणाला की, एमएस धोनीला स्टेडियममध्ये खेळताना पाहणे ही चाहत्यांसाठी मोठी गोष्ट आहे. तो आणि मी पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहोत. कदाचित हा आमचा एकत्र शेवटचा सामना असेल. काय होईल माहीत नाही. आमची भागीदारी भारतासाठी चांगली होती. मला आणि धोनीला एकत्र खेळताना पाहण्याची चाहत्यांसाठी ही उत्तम संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT