esakal
क्रीडा

संजना गणेशनला ती पोस्ट पडली महागात, काय आहे प्रकरण?

जसप्रीत बुमराहच्या पत्नीमुळे रोहित शर्माचे चाहते नाराज

धनश्री ओतारी

टीम इंडियाचे खेळाडू त्यांचा परफॉर्मं पाहात जगभरात चर्चेत असतात. क्रिकेट चाहता ज्याच्या त्याच्या परफॉर्मं आपली आवड ठरवत असतो. सर्वसामान्यांप्रमाणे जसप्रीत बुमराह याची पत्नी संजना गणेशन हिने देखील आपली आवड सांगितली. मात्र, तिची पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

नेटकरी क्रिकेटपटूंच्या पत्नींच्या सोशल मीडिया पोस्टचे स्क्रीनशॉट इंटरनेटवर व्हायरल करतात. यामुळे त्यांना काहीही पोस्ट करण्यापूर्वी विचार करावा लागतो. अशातच बुमराहची पत्नी संजना गणेशन ही सोशल मीडियामुळे चर्चेत आली आहे.

@iimcomic या युजरनेम असलेल्या एका कॉमेडियनने इंस्टाग्रामवर एक ट्वीट पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये सांगण्यात आले की, विराट कोहली हा रोहित शर्मा याच्यापेक्षा चांगला खेळाडू आहे. संजनाने नुकतंच या पोस्टला लाईक केलं आहे. त्यामुळे या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधलं आहे.

जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. या संघाचा कर्णधार रोहित शर्मा आहे. त्याच वेळी, रोहित भारतीय संघाचा कर्णधारही आहे. अशात संजानाने विराटला दिलेला पाठिंबा पाहून रोहित शर्माचे चाहेत नाराज झाले आहेत. अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack on Farmer : पतीसाठी सावित्री होऊन धावली पत्नी! बिबट्याने शेतकऱ्यावर झडप घातली, पण ती जीवाची पर्वा न करता थेट बिबट्याशी भिडली!

Nagpur News: सावनेरमध्ये तरुणाने संपवले जीवन; मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात

'आज माझी हळद आणि उद्या...' मृणालने धनुषसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा, म्हणाली.. 'मी माझ्या वडिलांना...'

Phalgun Sankranti: फाल्गुन संक्रांतीला चतुर्ग्रही योग! 'या' राशींना मिळणार मोठी गुड न्यूज, पैशाची चणचण होईल दूर

Nagpur Accident: बारावीच्या पेपरला जाताना काळाचा घाला; टिप्परच्या धडकेत बाप-लेकीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT