Lionel Messi Wife Antonella Roccuzzo 
क्रीडा

Lionel Messi Wife: मॅच हाय का लगीन.. मेस्सीची ट्रॉफी उचलायला आख्ख घरदार..

लिओनेल मेस्सीची स्वप्नपूर्ती! अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सला नमवले

Kiran Mahanavar

Lionel Messi Wife Antonella Roccuzzo : FIFA विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना संघाने रोमहर्षक विजयाची नोंद केली. फ्रान्ससारख्या मोठ्या संघाला पराभूत करण्यात स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीचा सर्वात मोठा हात होता. हा ऐतिहासिक विजय त्यांनी जल्लोषात साजरा केला. विजयानंतर लिओनेल मेस्सीचे संपूर्ण कुटुंब मैदानात दिसले. त्याने पत्नी आणि मुलांसोबत खूप मस्ती केली आणि फोटो क्लिक केले आहेत.

अर्जेंटिनाच्या या विजयानंतर मेस्सीची पत्नी अँटोनेला रोकुझो खूप एन्जॉय करताना दिसली. त्याने मैदानात लिओनेल मेस्सीला मिठी मारली आणि दोघेही खूप भावूक दिसत होते. या ऐतिहासिक विजयानंतर लिओनेल मेस्सीची मुलेही मैदानात खूप मस्ती करताना दिसले. लिओनेल मेस्सी आणि अँटोनेला रोकुझो लहानपणापासूनच मित्र होते. दोघांनी 2017 मध्ये लग्न केले.

अँटोनेला रोकुझोने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फिफा विश्वचषक ट्रॉफीसोबतचे अनेक फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये लिओनेल मेस्सी आणि त्याची मुले अँटोनेला रोकुझोसोबत दिसत आहेत. अँटोनेला रोकुझोचे इंस्टाग्रामवर 22 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिने 2016 पासून मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला. तिच्या हॉट लूकमुळे ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT