Vrushali Bhoye esakal
क्रीडा

Sports News : वृषाली भोयेच्या धारधार आक्रमणाच्या जोरावर महाराष्ट्राच्या मुली अंतिम फेरीत

सकाळ वृत्तसेवा

हुगळी (प.बंगाल) : येथे कुमार आणि मुली यांच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. काल मुलींचा उपांत्य फेरीचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी कर्नाटक संघाबरोबर झाला.

नाशिकच्या वृषाली भोयेच्या शांत पण धारधार आक्रमणाने कर्नाटकच्या मुलींचा बचाव उध्वस्त केला.महाराष्ट्राने केलेल्या एकमेव आक्रमणात प्रतिस्पर्धी संघांचे 12 गडी बाद केले. (Maharashtra girls in finals on strength of Vrishali Bhoye sharp attack nashik sports news)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

त्या पैकी एकट्या वृषाली भोये हिने पाच गडी बाद करून त्यांच्या संरक्षणातील हवा काढली. तिला सोनाली पवार हिने एक गडी बाद करुन साथ दिली.

हा सामना महाराष्ट्राने डावाच्या फरकाने जिंकुन अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT