Maharashtra State Sports Minister Suil Kedar Announcement  esakal
क्रीडा

केंद्राचे खेलो इंडिया तर राज्याचे 'महाराष्ट्र स्टेट ऑलिम्पिक गेम्स’

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : केंद्र सरकारने देशातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी खेलो इंडिया ही महत्वकांक्षी योजना राबवली. काहीशा त्याच धरतीवर राज्य सरकारने देखील राज्यातील वातावरण क्रीडामय करण्यासाठी एका स्पर्धेची घोषणा केली. राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी आज ‘महाराष्ट्र स्टेट ऑलिम्पिक गेम्स’ची घोषणा केली. या महाराष्ट्र स्टेट ऑलिम्पिक गेम्सचे आयोजन महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्यामार्फत 2022 मध्ये करण्यात येणार आहे. याबाबतची तारीख अजून जाहीर करण्यात आलेली नाही. (Maharashtra State Sports Minister Suil Kedar Announcement Of Conducting Maharashtra State Olympics Games)

याबाबत डीजीपीआरने ट्विट केले की, 'राज्यात क्रीडामय वातावरण तयार करून विविध खेळांना उत्तेजन देण्यासाठी राज्यात ‘महाराष्ट्र स्टेट ऑलिम्पिक गेम्स’ चे आयोजन करण्यात येणार आहे. हे आयोजन महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनतर्फे 2022 मध्ये करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्र सुनिल केदार यांनी दिली.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT