MS Dhoni esakal
क्रीडा

धोनी म्हणजे विकेट कीपिंगचं विद्यापीठच; फिल्डिंग कोचची स्तुती सुमने

धनश्री ओतारी

महेंद्र सिंह धोनीच्या खेळातील जागरूकता सुधारल्याने यष्टिरक्षक म्हणून त्याचे कौशल्य सुधारले आहे. असे भारताचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी मत व्यक्त केलं आहे. एमएस धोनी 'यष्टीरक्षक' ही एक विद्यापीठ असल्याचेही श्रीधर यांनी म्हटलं आहे.(MS Dhoni the wicketkeeper is an institution in himself)

क्रिकेटच्या मैदानात धोनीने सर्वोत्तम यष्टिरक्षक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. तसेच, धोनीला आजकाल डीआरएस किंग म्हणून ओळखले जाते. काही वेळा तर डीआरएस पद्धतीला धोनी रेव्हिएव पद्धतही म्हटले जाते. डीआरएस पद्धत वापरताना यष्टीरक्षक हा नेहमीच महत्वाची जाबाबदारी पार पडतो. त्यामुळे भारतीय संघातही धोनी हाच त्यासाठी एक जबाबदार खेळाडू आहे.

धोनीचे 195 स्टंपिंग आहेत. दुसर्‍या क्रमांकावर कुमार संगकारा आहे ज्याने 139 धावा केल्या आहेत. २०१६ मध्ये टी २० विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध अखेरच्या चेंडूवर मुस्ताफिजूर रेहमानला बाद केले. तो क्षण अविस्मरणीय ठरला.

त्याच्या चपळ खेळीचे आर श्रीधर यांनी कौतुक केले आहे. धोनीमध्ये "एमएस धोनी द विकेटकीपर ही स्वतःमध्ये एक संस्था आहे. धोनी द विकेटकीपर हे लिहिण्यासारखे एक वेगळे पुस्तक आहे. त्याचे कोणतेही कौशल्य एका रात्रीत विकसित झालेले नाही. त्याने सुरुवात केव्हा केली किंवा भारताने 2011 विश्वचषक जिंकला तेव्हा हे त्याच्यामध्ये ही गोष्ट नव्हती. त्याची खेळाबद्दलची जागरूकता अधिक चांगली झाल्यामुळे त्याच्यामध्ये सुधारणा झाली असे आर श्रीधर यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Updates : कांदिवली ईस्ट ठाकूर व्हिलेज सिग्नलजवळ फ्लायओव्हरखालील सिग्नल बंद पडल्याने प्रचंड ट्रॅफिक जाम

रितेश देशमुखला असं सांगायची हिम्मत आहे? 'गाढवाचं लग्न' मधील गंगीचा थेट प्रश्न; म्हणाली, 'ते लोक मला बोलले की तू तर...

Pune News: उपचारासाठी झोळीतून तीन किलोमीटर प्रवास; बोपे येथील वाघमाची कचरे वस्तीवरील नागरिकांचे रस्त्याअभावी हाल

"मला पंडितांकडे जायचंय" ज्योती चांदेकरांची ती इच्छा ऐकताच जुई निशब्द झाली; "तिला स्मशानात असं शांत झोपलेलं..."

Solapur Crime: 'सोलापुरातील आठवीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण'; तरुणाच्या भावजीचा फोननंबर घेऊन पोलिसांनी काढले लोकेशन अन्..

SCROLL FOR NEXT