कर्णधार हरमनप्रीत कौर  sakal
क्रीडा

Mumbai indians women team : मुंबई इंडियन्स संघाची आज खरी कसोटी

यूपी वॉरियर्सशी होणारा हा सामना जिंकणारा संघ अंतिम सामन्यात दिल्लीसमोर आव्हान देईल.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सलग पाच विजय मिळवून महिला प्रीमियर लीगमध्ये धडाकेबाज सुरुवात करूनही अंतिम फेरीसाठी थेट पात्र न ठरलेल्या मुंबई इंडियन्सवर एलिमिनेटर सामना खेळण्याची वेळ आली आहे. हा बाद फेरीचा सामना असल्यामुळे त्यांची आता खरी लढाई असणार आहे.

यूपी वॉरियर्सशी होणारा हा सामना जिंकणारा संघ अंतिम सामन्यात दिल्लीसमोर आव्हान देईल. याच यूपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सला साखळीत पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे मुंबई संघाला विजयासाठी शर्थ करावी लागणार आहे.

सलग पाच विजय मिळवल्यानंतर मुंबई इंडियन्स पुढचे सलग दोन सामने पराभूत झाले. परिणामी, हे पराभव स्पर्धेतले आव्हान संपुष्टात आणू शकणारे नव्हते. उद्याचा सामना मात्र विजय आवश्यक असणारा आहे.

फलंदाजी ही मुंबईची ताकद होती, परंतु दे दोन सामने गमावले. त्यात हीच फलंदाजी कोलमडली होती. यूपीविरुद्ध सर्वप्रथम मुंबईला फलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे, त्यासाठी कर्णधार हरमनप्रीत कौरला आघाडीवर राहून लढावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates: अजित पवारांच्या पार्थिवावर उद्या बारामतीत अत्यसंस्कार होणार

Ajit Pawar Death : विमानाने प्रवास करणाऱ्यांनो! तांत्रिक बिघाडापासून लाइट ऑन-ऑफपर्यंत; प्लेन क्रॅश होण्यामागे 'ही' 5 सिक्रेट कारणे

CCTV: 'तो' अखेरचा क्षण... अजित पवारांच्या विमान अपघाताचा सीसीटीव्ही आला समोर; प्लेन कोसळलं अन् झाला स्फोट

Ajit Pawar Death: माझा मोठा भाऊ गेला..., भावपूर्ण शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हळहळले

Baramati Plane Crash : विमान अपघातात अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू; ॲड. प्रकाश आंबेडकरांनी वाहिली श्रद्धांजली, म्हणाले...

SCROLL FOR NEXT