natalie germanos ेोकोत
क्रीडा

T20 WC | VIDEO : महिला कमेंटेटरचा खतरनाक स्टंट, ऑस्ट्रेलियात हवेत लटकून केली कॉंमेंट्री!

Kiran Mahanavar

ICC Men's T20 World Cup 2022 : टी-20 विश्वचषक 2022 मध्ये सलग दोन सामने गमावल्यानंतर पाकिस्तानने स्पर्धेत पहिला विजय नोंदवला आहे. या स्पर्धेतील तिसर्‍या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँडचा सहा गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर टी-20 सामना जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. पाकिस्तानकडून सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि अष्टपैलू शादाब खान यांनी चमकदार कामगिरी केली. मात्र, या सामन्यादरम्यान महिला समालोचक नताली जर्मनसही चर्चेत राहिली.

नतालीने या सामन्यादरम्यान पर्थ स्टेडियमच्या छतावर जाऊन कॉमेंट्री केली. यादरम्यान त्याने दोरीच्या साहाय्याने उलटे लटकूनही कॉमेंट्री केली. त्याच्या या पराक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाकिस्तानचा संघ 92 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना नताली दोरीच्या साहाय्याने उलटे लटकत कॉमेंट्री करत होती.

पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीचा मार्ग अत्यंत कठीण झाला आहे, परंतु हा संघ अद्याप अधिकृतपणे उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडलेला नाही. नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद रिझवानने 49 धावा केल्या होत्या. त्याचवेळी शादाब खानने 22 धावांत तीन बळी घेतले. या दोघांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पाकिस्तानने सहज विजयाची नोंद केली. पाकिस्तानचा संघ आता गुणतालिकेत दोन गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर नेदरलँडचा संघ सहाव्या स्थानावर आहे. नेदरलँडला आतापर्यंत एकही गुण मिळालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT