Champions Trophy 2025 esakal
क्रीडा

Champions Trophy 2025 : पाकिस्ताननं शस्त्र खाली ठेवलं... युएईवर सोपवण्यात येणार मोठी जबाबदारी?

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या आयोजनाचा तिढा सुटणार?

अनिरुद्ध संकपाळ

Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट बोर्डाने क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीबाबतही भारताने आपली ही भुमिका बदललेली नाही. एशिया कप 2023 मध्ये देखील पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला हायब्रीड मॉडेल आत्मसात करावं लागलं होतं.

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार 2025 साली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी देखील हायब्रीड मॉडेलच वापरण्यात येण्याची शक्यता आहे. भारताचे सामने युएईमध्ये आयोजित केले जातील.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजक पद कायम ठेवल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. आयसीसीच्या दुबईतील मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे.

झाका अश्रफ आणि इसाबी (Emirates Cricket Board) चेअरमन खालिद अल झरूनी यांच्यात नुकतीच चर्चा झाली आहे. यावरून भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सामने हे युएईला हलवण्यात येण्याची शक्यता आहे. त्यांच्या बैठकीत चॅम्पियन्स ट्रॉफीवरच चर्चा झालेली नाही.

क्रिकेट पाकिस्तान डॉट कॉमला विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे की पीसीबने आयसीसीला भारताचे सामने युएईमध्ये खेळवण्यात येऊ शकातत असे सुचवले. मात्र यासाठी भारताला अतिरिक्त खर्च उचलावा लागेल आणि स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये होणाऱ्या बदल मान्य करावे लागतील. युएईमधील क्रिकेट फ्रेंडली वातावरण आणि अत्याधुनिक सोयी सुविधांमुळे प्राधान्य देण्यात येत आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT