Prithvi Shaw physical fight with girl video goes viral on social media ind vs aus cricket news 
क्रीडा

Prithvi Shaw : पृथ्वी शॉने भर रस्त्यात मुलीला दांडक्यानं मारले! Video व्हायरल झाल्याने येणार गोत्यात?

पृथ्वीचा नाठाळपणा अंगलट! भर रस्त्यात मुलीला मारलं; video Viral

सकाळ ऑनलाईन टीम

Prithvi Shaw Viral Video: भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पृथ्वी शॉचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हाणामारी स्पष्टपणे दिसून येत आहे.

पृथ्वी शॉ आणि त्या तरुणी मध्ये बाचाबाची झाली. त्याचवेळी या प्रकरणानंतर पृथ्वी शॉच्या मित्राच्या गाडीवर हल्ला झाल्याची चर्चा आहे. पृथ्वी शॉच्या मित्राच्या गाडीवर दोन जणांनी हल्ला केला होता.

व्हिडिओ बनवताना पाहून पृथ्वी शॉने कॅमेराला धक्का दिला. याशिवाय समोर आलेल्या इतर व्हिडिओंमध्येही पोलिस घटनास्थळी उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. पृथ्वी शॉ रस्त्यावर फोन हलवताना दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, या प्रकरणातील मुलीच्या वकीलांनी पृथ्वीवर आरोप केला आहे की त्यांने या मुलीला दांडक्यानं मारले आहे.

हा सगळा गदारोळ एका सेल्फीवरून झाल्याच्या बातम्याही याआधी येत होत्या. मुंबईत दोन जणांना पृथ्वीसोबत सेल्फी घ्यायचा होता, पृथ्वीने या चाहत्यांना पहिल्यांदा सेल्फी दिला पण पुन्हा सेल्फी घेण्यास सांगितल्यावर पृथ्वीला मारहाण झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Doval: आपली मंदिरे लुटली, आपण गप्प पाहत राहिलो… आता इतिहासाचा ‘बदला’ घ्यायची वेळ; अजित डोवाल यांचा थेट इशारा

Woman Police Case : रक्षकच बनले भक्षक! महिला पोलिस कॉन्स्टेबलवर 8 वर्षे सामूहिक बलात्कार; पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावर सुरु होणार लाईट अँड साऊंड शो

महाराष्ट्रात MOFA आणि RERA चे वेगळे नियम; सरकारचा बांधकाम क्षेत्राला दिलासा, नवे नियम काय?

Chhatrapati Sambhajinagar Election : महापालिकेचे चौथे इलेक्शनही पाण्यावर! महापालिकेवर वाढले कर्ज; नागरिकांवर वाढीव पाणीपट्टीचे संकट

SCROLL FOR NEXT