Rajasthan Royals IPL 2023 Auction esakal
क्रीडा

IPL 2023 Auction : लिलावानंतर राजस्थान रॉयल्सचा भन्नाट पार्टी डान्स; VIDEO व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Rajasthan Royals IPL 2023 Auction : राजस्थान रॉयल्स कायम इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही ना काही वेगळं, हटके करत असतं. नुकतेच कोचीच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडलेल्या आयपीएल 2023 मिनी लिलावानंतर राजस्थान रॉयल्सने एक फनी व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ अनिल कपूर यांच्या एका गाण्याचा व्हिडिओ मॉफ करून तयार करण्याता आला आहे.

या व्हिडिओत अनिल कपूर यांच्या चेहऱ्यावर राजस्थान रॉयल्सचे क्रिकेट संचालक कुमार संगकाराचा फोटो लावण्यात आला आहे. तर इतर लोकांच्या चेहऱ्यावर यंदाच्या लिलावात विकत घेतलेल्या खेळाडूंचे फोटो लावले आहेत. यात प्रमामुख्याने जो रूट आणि जेसन होल्डरचा समावेश आहेत. ही सगळी नवी रॉयल मंडळी पार्टी साँगवर नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात एकूण 10 खेळाडूंची खरेदी केली. राजस्थानने वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार जेसन होल्डरला 5.75 कोटी रूपये बोली लावत आपल्या गोटात खेचले. तर अॅडम झाम्पासाठी 1.5 कोटी तर जो रूटसाठी 1 कोटी मोजले. याचबरोबर त्यांनी कुणाल राठोड, के. एम. आसिफ, डोनावेन फरेरा, मुर्गन अश्विन, आकाश वशिष्ठ, अब्दुल पी. ए आणि अब्दुल बशिष्ट यांच्यावर बोली लावल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT