Cricketer Rishabh Pant Car Accident sakal
क्रीडा

Rishabh Pant Update : पंतच्या हेल्थबाबत मोठी अपडेट; उपचारांसाठी मुंबईत हलवणार

अपघातात गंभीर जखमी झालेल्या पंतवर सध्या डेहराडूनमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Rishabh Pant Accident : भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या हेल्थबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

भीषण रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या पंतवर सध्या डेहराडूनमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मात्र, आता पंतला पुढील उपचारांसाठी मुंबईत हलवण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती डीडीसीएचे संचालक शाम शर्मा यांनी दिली आहे.

दरम्यान, पंतला मुंबईतील नेमक्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. मुंबईत पंतच्या लिगामेंट इंज्युरीवर उपचार केले जाणार आहेत. तसेच प्लास्टिक सर्जरीदेखील करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

अपघातात पंत मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या असून, त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, आगामी स्पर्धा लक्षात घेता आता दिल्ली क्रिकेट असोसीएशनने पंतवर चांगल्यातले चांगले उपचार केले जातील असे आश्वासव दिले आहे.

अपघातानंतर बीसीसीआयने डीडीसीएला पंतच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय DDCA चे प्रमुख श्याम शर्मा यांच्यासह उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन पंतच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : लक्ष्मण जगताप यांच्यामुळेच पिंपरी चिंचवडचा विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवलं!

शिक्षण विभागाचा अफलातून निर्णय! मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आता शिक्षक नोडल अधिकारी; नेमके काय आहे प्रकरण..

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये हायव्होलटेज ड्रामा! भाजप उमेदवाराला घरातच कोंडलं

Box Office: 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम'ची पहिल्या दिवशीची कमाई किती? मराठी शाळा प्रेक्षकांना भावली!

RO-KO ला अडवणं आता अवघड! २०२६ मध्ये विराट कोहली, रोहित शर्मा किती वन डे सामने खेळणार? कोणत्या प्रतिस्पर्धींना भिडणार?

SCROLL FOR NEXT