Rohit Sharma esakal
क्रीडा

Rohit Sharma : धोनीलाही जमलं नाही ते रोहितनं दक्षिण आफ्रिकेत करून दाखवलं मात्र...

अनिरुद्ध संकपाळ

Rohit Sharma : भारताने केप टाऊन येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत यजमानांचा 7 विकेट्स राखून पराभव केला. या विजयासोबतच भारताने दोन कसोटी सामन्यांची मालिका 1 - 1 अशी बरोबारीत सोडवली. या विजयासोबतच भारताने अनेक विक्रम केले आहेत. सांघिक विक्रमासोबतच रोहित शर्माने देखील इतिहास रचला.

रोहित शर्माने पहिल्या डावात 39 तर दुसऱ्या डावात नाबाद 17 धावा केल्या. कर्णधार म्हणून देखील त्याने चांगली कामगिरी केली. रोहित शर्मा हा केप टाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे.

रोहित शर्माने भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्याही हातावर हात मारला आहे. रोहित शर्मा हा दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका बरोबरीत सोडवणारा महेंद्र सिंह धोनीनंतरचा दुसराच भारतीय कर्णधार ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गॅस सिलिंडरच्या बहाण्याने तरुणीला शेतात नेलं; सामूहिक अत्याचारानंतर अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल, दोघांना अटक

Career Numerology : 'या' 4 मुलांकाच्या लोकांना कोणत्याही कामात येतात शंभर अडथळे, पण जिद्दीने पूर्ण करतात सगळी स्वप्नं

Latest Marathi News Live Update: रायगडमध्ये CNG टंचाईचा फटका! टँकर चालकांच्या संपामुळे पर्यटकांची गैरसोय

Mumbai: रेल्वे स्थानकांवर थुंकणाऱ्यांचा सुळसुळाट! २,६५७ प्रवाशांवर कारवाईचा बडगा, ५ लाखांची वसुली

Vijay Thalapathy: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विजय थलापती यांच्या मोठ्या घोषणा; 'या' फाईलवर केली पहिली सही

SCROLL FOR NEXT