Rohit Sharma ेोकोत
क्रीडा

Photo Viral : रोहित शर्माला आसाम पोलिसांकडून अटक? सोशल मीडियावर चर्चा

एका यूजरने लिहिले कोणता तरी गुन्हेगार पकडला आहे जो रोहित सारखा दिसत आहे....

Kiran Mahanavar

Rohit Sharma Photo Viral : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. त्याआधी सोशल मीडियावर रोहित शर्माचा व्हायरल होत आहे. चाहते नेहमीच क्रिकेटर्सवर बारीक नजर ठेवतात. केवळ सामनाच नाही तर खेळाडू कुठे जातात, काय करतात याकडेही क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता असते. आता रोहित शर्माचा पोलिस अधिकाऱ्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर आल्यावर लोक विविध गोष्टींबद्दल बोलू लागले आहे.

रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 सामना खेळण्यासाठी गुवाहाटीला गेला होता. त्यामुळे आसामचे पोलिस उपायुक्त पोनजीत डोवराह यांनी त्यांच्यासोबतचा फोटो काढत त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला. सोबत लिहिले होते, शुभेच्छा, एक शतक झाले पाहिजे.

हा फोटो पाहून लोक फालतू बोलू लागले. काही यूजर्सना वाटले की रोहित शर्माला अटक करण्यात आली आहे. एका यूजरने लिहिले, पहिल्यांदा मला वाटले की त्याला अटक केले आहे, या फोटोमध्ये कोणीही का हसत नाहीये? दुसऱ्या यूजरने लिहिले, 'क्षणभर मला वाटले की कोणता तरी गुन्हेगार पकडला आहे जो रोहित सारखा दिसत आहे.' हे ट्विट खूप व्हायरल होत आहे.

आणखी एका यूजरने लिहिले की, 'जर रोहित असा संथ खेळत असेल तर तुम्ही त्याला अटक करा. रविवारी गुवाहाटीच्या मैदानावर रोहितने 37 चेंडूत 43 धावांची खेळी केली. त्याने केएल राहुलसोबत 96 धावांची जलद भागीदारी केली. भारताने हा सामना 16 धावांनी जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT