Sachin Tendulkar asks whether the batsman is out or not
Sachin Tendulkar asks whether the batsman is out or not 
क्रीडा

सचिनला पडलाय मोठा प्रश्न! हा फलंदाज आऊट की नॉट आऊट?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : यंदाच्या विश्वकरंडकात पंचाच्या खराब कामगिरीवरुन बरीच चर्चा झाली. त्यातच आता भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने ही एक विचित्र प्रश्न विचारुन सर्व पंचांना बुचकळ्यात पाडले आहे. 

सचिनने त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुरु असलेल्या सामन्यात गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूवर फलंदाज चांगलाच चकतो आणि चेंडू थेट जाऊन यष्टींवर आदळतो. मात्र, एवढे होऊनही यष्टी खाली न पडता फक्त ऑफस्टंपच्या बरोबर मधोमध अडकतात. 

अशा विचित्र प्रकारात कोणाचा त्रिफळा उडलेला याआधी निदर्शनास आलेला नाही त्यामुळेच सचिनने याप्रकारे त्रिफळा उडाला तर तुम्ही पंच म्हणून काय निर्णय द्याल असा प्रश्न सर्वांना विचारला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT