Schoolympics 2023 Cricket 
क्रीडा

Schoolympics 2023 Cricket : क्रिकेटच्या मैदानावर सिटी इंटरनॅशनल स्कूलचा बोलबाला! वॉलनटवर मिळावला विजय

सकाळ वृत्तसेवा

Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : स्कूलिंपिंक्सच्या चौथ्या दिवशी क्रिकेटच्या मैदानावर सिटी इंटरनॅशनल स्कूलचा बोलबाला दिसून आला. त्यांनी वॉलनट शिवणेवर तब्बल ५४ धावांनी विजय मिळविला. अधिराज कोंढरे आणि प्रत्युष चावरे हे सिटी इंटरनॅशनलच्या विजयाचे शिल्पकार ठरले. स्पर्धेचे सामने सनराईज क्रिकेट ॲकॅडमी शाहू कॉलेज, सहकारनगर आणि फर्ग्युसन कॉलेज, शिवाजीनगर येथे सुरू आहेत.

संक्षिप्त धावफलक

व्हिबग्योर स्कूल, चिंचवड ः ८ षटकांत ७ बाद ४२ (स्वराज कावाचल १८, रवी कुमार ३-५) १० विकेटनी पराभूत विरुद्ध एज्युकॉन इंटरनॅशनल, स्कूल, म्हाळुंगे, ३.४ षटकांत बिनबाद ४३ (रवी कुमार नाबाद १९, नक्ष गोमारे नाबाद २)

सामनावीर : रवी कुमार, (मैदानावर उशीरा आल्याने व्हिबग्योर संघाला दोन षटकांचा दंड झाला.)

सिटी इंटरनॅशनल स्कूल, कोथरूड, १० षटकांत २ बाद १२४ (प्रत्युष चावरे ५४, अधिराज कोंढरे नाबाद ४८, अपूर्व अरविंद १-१७) ५४ धावांनी विवि वॉलनट, शिवणे १० षटकांत ६ बाद ३९ (लोमिक चौधरी १३, प्रद्युम्न तिडके ७, समीर बाकरे १-३, प्रत्युष चावरे १-३)

सामनावीर : प्रत्युष चावरे

हचिंग, तळेगाव दाभाडे, १० षटकांत २ बाद ६२ (शुभ वाघ नाबाद ३१, गौरांग गुप्ता नाबाद ६, यश चोरघडे १-९) ८ विकेटनी पराभूत विरुद्ध ज्ञानभक्ती इंटरनॅशनल स्कूल, डुडुळगाव ९.२ षटकांत २ बाद ६३ (सोहम वहिले नाबाद ३१, मल्हार विश्वासराव नाबाद १९, शुभ वाघ १-७)

सामनावीर : सोहम वहिले

आर्यन वर्ल्ड, भिलारेवाडी, १० षटकांत ३ बाद ७९ (अमेय ऐनापुरे ३९, श्लोक मोरे २७, गौरव दुधाणे २-७) २० धावांनी विवि शारदा, नवी पेठ, १० षटकांत ८ बाद ५९ (यश जाधव नाबाद १७, श्री काकडे ९, रिशांत निंबोळकर २-४, प्रद्युम्न गोंधळेकर २-७)

सामनावीर : अमेय ऐनापुरे

रायन इंटरनॅशनल, १० षटकांत ४ बाद ३९ (आदी लोंगाणी नाबाद १२, आर्यन पवार ५, अथर्व पाटील १-८) आठ विकेटनी पराभूत विरुद्ध सिंहगड स्प्रिंगडेल वडगाव ५.२ षटकांत २ बाद ४० (वेदांत बेलदरे नाबाद १५, नील नागपाल नाबाद १३, आदी लोंगाणी १-८)

सामनावीर : वेदांत बेलदरे

आझम कॅम्पस, १० षटकांत ६ बाद ६६ (अल आमीन सय्यद ३३, शरीफ शेख ७, राजवीर बरड २-१२) २५ धावांनी विजयी विरुद्ध युरेका इंटरनॅशनल स्कूल, धायरी १० षटकांत ५ बाद ४१ (पीयूष शिंदे ११, सागर केंबवी नाबाद १०, अक्रम खान १-५)

सामनावीर : अल आमीन सय्यद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: वडिलांसोबत दुचाकीवरून जात होती; तेवढ्यात काळानं घात केला अन्..., २० वर्षीय लेकीनं जीव गमावला

Pune Thar Donkey Viral Video : पुणेकरांचा नादच खुळा!, चक्क लाखोंची 'THAR' गाढवं समोर बांधून भररस्त्यानं वाजवत, ओढत नेली शोरूमला

Video : हर हर महादेव! कैलाश पर्वत सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालं..सुर्योदयाचा चमत्कारिक व्हिडिओ व्हायरल, दिवसभरात 10 लाख Views

मानधन नाही तर 'या' कारणासाठी शैलेश लोढांनी सोडला तारक मेहता का उल्टा चष्मा; स्वतःच उघड केलं कारण !

Navi Mumbai: नवी मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार! सर्वात वर्दळीच्या 'या' ठिकाणी ब्रिज बांधणार, कधी आणि कुठे ? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT